इंडियन ऑईलमध्ये 466 जागांसाठी भरती, वाचा सविस्तर माहिती

मुंबई : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने अनेक पदांसाठी भरती केली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून 466 उमेदवार निवडले जाणार आहेत. जर तुम्ही या पदांसाठी योग्य असाल, तर तुम्हीही येथे अर्ज करु शकता. शेवटच्या तारखेआधी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. पदांचा तपशील भरतीमध्ये अप्रेंटिस पदावर उमेदवारांची […]

इंडियन ऑईलमध्ये 466 जागांसाठी भरती, वाचा सविस्तर माहिती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने अनेक पदांसाठी भरती केली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून 466 उमेदवार निवडले जाणार आहेत. जर तुम्ही या पदांसाठी योग्य असाल, तर तुम्हीही येथे अर्ज करु शकता. शेवटच्या तारखेआधी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

पदांचा तपशील

भरतीमध्ये अप्रेंटिस पदावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मात्र निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या पगाराबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

योग्यता

भरती प्रक्रियेत प्रत्येक वर्गाच्या उमेदवाराची निवड केली जाईल आणि त्या आधारावर उमेदवाराची योग्यता ठरवली जाईल. यामध्ये केमिकल प्लँट, मॅकेनिकल, ईलेक्ट्रिकल इतर पदांचा समावेश आहे. उमेदवाराने अर्ज करण्यासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. तसेच पदांची संख्या ही प्रत्येक वर्गानुसार विभागण्यात आली आहे.

वयो मर्यादा

भरतीमध्ये जनरल कॅटेगरीसाठी 18 वर्ष ते 21 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. एससी-एसटी कॅटेगरीसाठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट दिली आहे. ही सूट उमेदवाराच्या वयानुसार दिली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मार्च 2019

लेखी परीक्षा : 24 मार्च 2019

अर्ज कसा कराल?

उमेदवाराला अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि तो अर्ज भरुन आवश्यक कागदपत्र जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागेल.

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीवर अवलंबून असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.