MPSC : आली अर्ज घटिका समीप ! जागा फक्त 1, अर्ज ऑनलाईन, पगार चांगला, अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे

जाहिरात काल प्रसिद्ध करण्यात आलीये आणि जागा एकच उपलब्ध आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

MPSC : आली अर्ज घटिका समीप ! जागा फक्त 1, अर्ज ऑनलाईन, पगार चांगला, अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे
राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहिरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:25 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) एका जागेसाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आलीये. अर्ज करायची शेवटची तारीख (Last Date) 21 एप्रिल 2022 आहे. सहाय्यक संचालक पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदासाठी वयाची अट किमान वय 18 आणि कमाल वय 45 अशी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ अशा वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत ५ वर्षांची सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि एमपीएससीच्या पोर्टल वरूनच करायचा आहे. पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील असं नमूद करण्यात आलंय. जाहिरात काल प्रसिद्ध करण्यात आलीये आणि जागा एकच उपलब्ध आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक संचालक – नर्सिंग पदवी किंवा समकक्ष पात्रता / अनुभव – 10 वर्षे

वयाची अट

1 जुलै 2022 रोजी – किमान वय 18 आणि कमाल 45 मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क

जनरल – 719/- रुपये मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 449/- रुपये

इतर माहिती

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

एकूण जागा – 01

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022

महत्त्वाचे

अर्ज – https://mpsconline.gov.in/candidate

अधिकृत संकेतस्थळ – www.mpsc.gov.in

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

टीप : सविस्तर आणि अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा

Eknath Shinde | काहीही केलं तरी बाळासाहेबांनी जे केलंय, ते कुणी विसरणार नाही, औरंगाबादेत एकनाथ शिंदेंचं मनसेला उत्तर

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.