AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण

[svt-event title=”पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण” date=”10/05/2019,3:15PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण, शहीद जवानाच्या घरी मदन येरावार यांची सांत्वनपर भेट, येरावार यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही केली असल्याचे ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवलेले वृत्त [/svt-event] [svt-event title=”चंद्रकांत पाटलांचं पवारांना आव्हान” date=”10/05/2019,2:57PM” class=”svt-cd-green” ] […]

LIVE : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

[svt-event title=”पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण” date=”10/05/2019,3:15PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण, शहीद जवानाच्या घरी मदन येरावार यांची सांत्वनपर भेट, येरावार यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही केली असल्याचे ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवलेले वृत्त [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटलांचं पवारांना आव्हान” date=”10/05/2019,2:57PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाणता राजांनी चौकात चर्चा करावी, दुष्काळ योजनेची आकडेवारी संदर्भात चर्चा कराण्यास तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर सोडलं. ते सोलापुरात बोलत होते. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसची बैठक, विखे पाटील गैरहजर” date=”10/05/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेसची मुंबईत बैठक, बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित, वैयक्तिक कारणाणुळे राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला गैरहजर [/svt-event]

[svt-event title=”भिवंडीत प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात सशस्त्र दरोडा” date=”10/05/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात सशस्त्र दरोडा, दानपेटी फोडून लाखो रुपयांची चोरी, परिसरात खळबळ [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच Tik Tok व्हिडीओ” date=”10/05/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्येच Tik Tok व्हिडीओ बनवला, व्हिडीओ व्हायरल, पोलीस दलात खळबळ, शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये अल्फा मेटल कंपनीच्या मालकाचे अपहरण” date=”10/05/2019,8:11AM” class=”svt-cd-green” ] पालघरमध्ये अल्फा मेटल कंपनीच्या मालकाचे अपहरण, दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने परिसरात खळबळ, पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यातील ढोकाली नाका येथे सफाई करताना 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू” date=”10/05/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यातील ढोकाली नाका येथे सफाई करताना 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 8 जण काम करत होते, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात यश, उर्वरित कामगारांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”कोल्ड स्टोअरेजच्या नावाखाली चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा” date=”10/05/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] कोल्ड स्टोअरेजच्या नावाखाली चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई, गोमांस तस्करीचा संशय, 35-40 जनावरे ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”बेळगाव-गोवा महामार्गावर अपघातानंतर वाहनांना आग” date=”10/05/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] बेळगाव-गोवा महामार्गावर अपघातानंतर वाहनांना आग, चिखले फाट्याजवळील अपघात, 2 जण जखमी, वाहने जळून खाक [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.