[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांनी कंटेन्मेंटचे सील तोडले” date=”08/06/2020,4:34PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी आज पुन्हा दगडफेक आणि तोडफोड करत कंटेन्मेंटचे सील तोडले [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात बंधपत्रित नर्सेसचे आंदोलन” date=”08/06/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात बंधपत्रित नर्सेसचे आंदोलन, राज्य सरकारने पगार कपातीचा निर्णय रद्द करावा यासाठी बंधपत्रित नर्स आक्रमक, राज्य सरकारला वारंवार विनंती आणि पत्रव्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने आज पासून बंदपत्रित नर्स आंदोलन [/svt-event]
[svt-event title=”शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज” date=”08/06/2020,3:12PM” class=”svt-cd-green” ]
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौराhttps://t.co/MQxRDGTqOy @PawarSpeaks @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले” date=”08/06/2020,3:08PM” class=”svt-cd-green” ]
चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?https://t.co/SKzJP1nPo5 @Central_Railway
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर” date=”08/06/2020,2:16PM” class=”svt-cd-green” ] ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. दिनांक ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात मेट्रोच्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा” date=”08/06/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात मेट्रोच्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा, ठेकेदाराकडे काम करत असणाऱ्या कामगारांना बाधा, येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमधील कामगारांना बाधा, 16 लेबर कॅम्प असून त्यातील येरवड्याच्या कॅम्पमधील कामगारांना बाधा, या कॅम्पमध्ये एकूण 69 कामगार असून त्यातील 17 जणांना बाधा, नियमित तपासणी सुरु असताना बाधा झाल्याचं आढळलं, 49 कामगारांची टेस्ट निगेटिव्ह आलीय, काही रिपोर्ट प्रलंबित, सध्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये 88 कामगार काम करत आहे, सध्या अनेक कामगार गावाकडे परराज्यात गेल्यामुळे वीस ते तीस टक्के काम सुरु [/svt-event]
[svt-event title=”मनसेने नवी मुंबईत थायरोकेयर लॅब बंद पाडली” date=”08/06/2020,12:55PM” class=”svt-cd-green” ]
Thyrocare | मनसेने नवी मुंबईत थायरोकेयर लॅब बंद पाडली, चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर आंदोलनhttps://t.co/XzaQgXx8xz @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत मोबाईल दुरुस्तीसाठी ग्राहकांची गर्दी” date=”08/06/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोर गर्दी, मोबाईल दुरुस्तीसाठी ग्राहकांची गर्दी, वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटर समोर रांगा, अडीच महिन्यानंतर सर्व्हिस सेंटर सुरू झाल्यामुळे लोकांची गर्दी [/svt-event]
[svt-event title=”मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?” date=”08/06/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]
मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता? https://t.co/VygqaP0gT7 #MissionBeginAgain #Unlock1
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं ” date=”08/06/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]
नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ तीन दिवसात उकललं https://t.co/XTqHkURAJ9 #NaviMumbai #BuilderMurder
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे” date=”08/06/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ]
राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडेhttps://t.co/pmwh2byQvn #sanjayRaut #SonuSood #saamana @rautsanjay61 @SandeepDadarMNS @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बीड: मजूर कुटुंबातील तीन भावंडांचा खदाणीत बुडून मृत्यू” date=”08/06/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]
बीड: मजूर कुटुंबातील तीन भावंडांचा खदाणीत बुडून मृत्यू, परळीच्या दाऊतपूर शिवारातील घटना, 15 वर्षीय मुलीसह दोन भावंडांचा अंत, कपडे धुण्यासाठी गेलेल्या भावंडांवर काळाचा घाला, मजूर कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील वसुरणी येथील रहिवासी pic.twitter.com/KezSezK9d3
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 8 June 2020 ” date=”08/06/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम” date=”08/06/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई – अनलॉकनंतर मुंबईत ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम, वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर कांदीवलीपासून गोरेगावपर्यंत वाहनांच्या लांब रांगा, सकाळी 10.15 चं चित्र #TrafficUpdate pic.twitter.com/aAzRWt8lao
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सर्व महत्त्वाच्या बातम्या लाईव्ह” date=”08/06/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]