LIVE : प्रेम केल्याने जन्मदात्या आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

  • Updated On - 3:38 pm, Fri, 5 July 19 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
LIVE : प्रेम केल्याने जन्मदात्या आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

[svt-event title=”प्रेम केल्याने जन्मदात्या आईकडूनच मुलीचा खून” date=”14/05/2019,1:55PM” class=”svt-cd-green” ] जन्मदात्या आईकडूनच मुलीचा खून, मुलीचं प्रेम प्रकरण होतं म्हणून डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांकडे स्वतः हजर होत खूनाची कबुली, बारामती शहरातील प्रगतीनगर भागातील घटना [/svt-event]

[svt-event title=”1 तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प” date=”14/05/2019,1:48PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युटीव्ही मशिन रेल्वे ट्रॅकवरुन घसरले, मुंबई मार्गावरील गाड्यांना ब्रेक, रत्नागिरी जवळच्या भोके गावाजवळची घटना, 1 तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु [/svt-event]

[svt-event title=”येवल्यात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू” date=”14/05/2019,1:47PM” class=”svt-cd-green” ] येवल्यात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू, येवला तालुक्यातील अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक घटना, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, संतप्त नातेवाईकांची दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नगरसेवकावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप ” date=”14/05/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ] पुणे : काँग्रेस नगरसेवक रवींद्र धनगेकर यांच्यावर मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, सीसीटीव्ही फूटेजमध्ये मात्र धनगेकर मारहाण करत नसल्याचं उघड, राजकीय हेतूने मला यात अडकवण्यात येत असल्याचा धनगेकर यांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोली भुसुरुंग स्फोट प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली” date=”14/05/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली : जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची नंदुरबारच्या साईड ब्रान्चला बदली, भुसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा केल्याने गृह विभागाकडून बदलीचे आदेश, जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते [/svt-event]

[svt-event title=”गृह मंत्रालयाकडून इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द” date=”14/05/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ] गृह मंत्रालयाकडून इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द, परदेशातून निधी स्विकारल्याप्रकरणी कारवाई, कायद्याच्या उल्लंघनाचा ठपका [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये गॅरेजला भीषण आग” date=”14/05/2019,11:12AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये चिखलठाणा परिसरातील गॅरेजला भीषण आग, गॅरेजमधील 12 वाहने जळून खाक, आगीत लाखो रुपयांचे नुकसान, कुठलीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या” date=”14/05/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 30 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, हरेंद्र कपाडीया असे अधिकाऱ्याचे नाव [/svt-event]

[svt-event title=”मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 14 हजार 330 अमेरिकन डॉलरची रोख रक्कम जप्त” date=”14/05/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 14 हजार 330 अमेरिकन डॉलरची रोख रक्कम जप्त, जप्त केलेल्या डॉलरची भारतीय चलनात 10 लाख रुपये किंमत [/svt-event]

[svt-event title=”अमेरिका : अलाक्सामध्ये विमान अपघात” date=”14/05/2019,7:35AM” class=”svt-cd-green” ] अमेरिका अलाक्सामध्ये विमान अपघात, दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, एक बेपत्ता, दोन विमांनाची टक्कर होऊन अपघात [/svt-event]

[svt-event title=”मालेगाव बस स्थानकावर बस जळून खाक” date=”14/05/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] मालेगाव बस स्थानकावर बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, बसच्या बॅटरी मध्ये शॉट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज [/svt-event]

Published On - 7:19 am, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI