AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 ऑगस्ट 2020

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 ऑगस्ट 2020
| Updated on: Aug 29, 2020 | 10:02 AM
Share

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये कोरोनाने महापालिकेच्या तिसर्‍या कर्मचार्‍यांचा बळी” date=”29/08/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये कोरोनाने महापालिकेच्या तिसर्‍या कर्मचार्‍यांचा बळी, इस्टेट विभागातील कनिष्ठ लिपिकाचं निधन, आठवडाभरात दोघांचा बळी, महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला, 50 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त” date=”29/08/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी कंटेनर पकडला, 50 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, 24 तासात तब्बल 1329 नव्या कोरोना रुग्णांची भर” date=”29/08/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, 24 तासात तब्बल 1329 नव्या कोरोना रुग्णांची भर, आतापर्यंत 1 दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद, अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संसर्ग, 24 तासात 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोनामुळं आतापर्यंत 946 लोकांचा बळी, एकूण कोरोना बधितांची संख्या 26094 वर, आतापर्यंत 15855 रुग्ण झाले बरे, एकूण 9293 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 10 वाजता 9416 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग” date=”29/08/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 10 वाजता 9416 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, मुठा नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, खडकवासला धरण 100 टक्के भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग, पुणे शहराला 5 महिने पुरेल इतक्या पाण्याचा विसर्ग, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं 100 टक्के भरण्याच्या मार्गावर [/svt-event]

[svt-event title=”रस्त्यावरील खड्ड्यात बसून युवा सेनेचं नागपुरात आंदोलन” date=”29/08/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] रस्त्यावरील खड्ड्यात बसून युवा सेनेचं नागपुरात आंदोलन, वाठोडा रिंग रोड ते संघर्षनगर रस्त्याची दैनावस्था, रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न, खड्ड्यातील चिखलात बसून युवा सेनेचं आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिकांनाही मनस्ताप, मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी [/svt-event]

[svt-event title=”विदर्भात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान” date=”29/08/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ] विदर्भात हाती आलेलं सोयाबीनचं पीक गेलं, व्हायरसच्या संकटामुळे सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाईची भाजपची मागणी, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना भाजप शिष्टमंडळाचं निवेदन [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले” date=”29/08/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने पेंच ओव्हरफ्लो, नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाचेही 14 दरवाजे उघडले, धरणातील पाणी नदीत सोडल्याने शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून पावसाची दमदार बॅटिंग, मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यात 52 मिमी पावसाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस खासदाराचं कोरोनाने निधन, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त” date=”29/08/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 29 August 2020″ date=”29/08/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन” date=”29/08/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.