LIVE: पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर ... | Live Updates Breaking News

LIVE: पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री

[svt-event title=”नंदुरबारात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर शहादा नगरपालिकेचा मोठा निर्णय” date=”19/04/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबारात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर शहादा नगरपालिकेचा मोठा निर्णय, आजपासून शहादा शहरातील सर्व व्यवहार तीन दिवस बंद, भाजीपाला मार्केट, किराणा दुकान, कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार, मेडिकल आणि दवाखाने देखील सुरु राहणार, प्रशासनाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”तुम्हाला काय हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी झाला पाहिजे : अजित पवार” date=”19/04/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] तुम्हाला काय हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी झाला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना, ससून रुग्णालय आणि महापालिका यांनी एकत्र येऊन काम करण्याच्याही सूचना, लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश, पुण्यात आढावा बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्णय [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री” date=”19/04/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री, लवकर निदान करणे, लक्षणे नसणाऱ्यांवर उपचार आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांच्याकडून त्रिसूत्री तयार [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत आणखी एक नवीन कोरोना रुग्ण, एकूण संख्या 27 वर” date=”19/04/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतआणखी एक नवीन कोरोना रुग्ण, विजयनगरमधील एका पुरुषाला कोरोनाची बाधा, आता सांगलीतील एकूण रुग्णांची संख्या 27 वर, त्यापैकी 25 जण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”मनमाडमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची पोलीस चेक पोस्ट चौकीला जबर धडक” date=”19/04/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] मनमाडमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची पोलीस चेक पोस्ट चौकीला जबर धडक, पुणे-इंदौर महामार्गावरील पहाटे 4 वाजताची घटना, ट्रक जोरात येत असल्याचे पाहून चेकपोस्टवरील पोलिस अधिकारी व कर्मचारी वेळीच बाजूला, चौकीला धडक देत ट्रक हॉटेलमध्ये घुसला, ट्रक चालक किरकोळ जखमी [/svt-event]

Published On - 7:38 am, Sun, 19 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI