AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Live Update : संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

Corona Live Update : संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित
| Edited By: | Updated on: Mar 21, 2020 | 1:50 PM
Share

[svt-event title=”देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली” date=”21/03/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] मुंबईहून ट्रेनने जबलपूरला प्रवास केलेल्या चौघांना कोरोनाची लागण, तर संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित [/svt-event]

[svt-event title=”मुंबई मेट्रोचा जनता कर्फ्यूमध्ये सहभाग” date=”21/03/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] BREAKING – मुंबई मेट्रोचा जनता कर्फ्यूमध्ये सहभाग, रविवार 22 मार्चला घाटकोपर- वर्सोवा मेट्रो सेवा बंद @MumMetro #JantaCurfew [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी दवंडी” date=”21/03/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी दवंडी, गावागावात दवंडीच्या माध्यमातून सूचना, घराबाहेर न पडण्यासाठी दवंडी देऊन आवाहन, करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पारंपरिक माध्यमांचा वापर [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाची खबरदारी! रवीना टंडनने स्वत: रेल्वेची बर्थ पुसली” date=”21/03/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”21 आणि 22 मार्चला उस्मानाबाद जिल्हा शट डाऊन” date=”21/03/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : 21 आणि 22 मार्चला उस्मानाबाद जिल्हा शट डाऊन, जिल्ह्यातील सर्व दुकाने संस्था बंद, कोरोना उपाययोजना म्हणून उचलले पाऊल, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”अज्ञान, मस्ती की आगाऊपणा, हातावर ‘क्वारंटाईन’चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं” date=”21/03/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे बंगळुरु आशियायी महामार्गावरील वाहतूक मंदावली ” date=”21/03/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात येत असलेल्या बंदचा परिणाम पुणे-बंगळुरु आशियायी महामार्गावर दिसून येत आहे, आज सकाळपासून या महामार्गावरील वाहतूक घटली, परराज्यातून येणाऱ्या वाहनांमध्ये कमतरता, माल वाहतूक करणारी वाहनेही कमी [/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये रिक्षा बंद असताना काही रिक्षा चालकांची मनमानी सुरु” date=”21/03/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरातील सर्वात मोठे कापड मार्केट कडकडीत बंद” date=”21/03/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्वात मोठे कापड मार्केट कडकडीत बंद, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला, साथीच्या रोगामुळे कडकडीत बंद पाळण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ, गुलमंडी आणि पैठण गेट परिसरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात लॉक डाऊननंतर सर्वत्र दुकानं बंद” date=”21/03/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात लॉक डाऊननंतर सकाळी सर्वत्र दुकानं बंद, नागरिकांचा प्रतिसाद, नागपुरातील सीताबर्डी मार्केट पूर्णतः बंद, सकाळपासूनच पोलिसांकडून नागरिकांना बाहेर न निघण्याच आवाहन, पोलीस फिरुन फिरुन करत आहेत आवाहन [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस सांगली बंद” date=”21/03/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] सांगली : तीन दिवस सांगली बंद, रविवार, सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि व्यवहार बंद, आयुक्त, व्यापारी, उद्योजक यांच्या बैठकीत निर्णय, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाय [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंद” date=”21/03/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंद, जिल्ह्यात आजपासून 31 मार्चपर्यंत सर्व प्रकारची दारुविक्री बंद, तसेच 21 ते 23 मार्च दरम्यान सर्व बाजारपेठ बंद, जिल्हाधिकारी यांचे आदेश, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोठा निर्णय [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.