Maharashtra Corona Live | राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Maharashtra Corona Live |  राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 7:32 AM

[svt-event title=”राज्यात दिवसभरात नवीन 678 कोरोना बाधित रुग्णांची नोंद” date=”03/05/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केडीएमसीत कोरोनाचा कहर, 14 नवे रुग्ण, बाधितांची संथ्या 195 वर” date=”03/05/2020,5:48PM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा कहर, दिवसभरात 14 नवे रुग्ण, यामध्ये कल्याणचे 9 तर डोंबिवलीतील 5 रुग्ण, आतापर्यंत 65 रुग्णांना डिस्चार्ज तर 3 रुग्णांचा मृत्यू, केडीएमसीतील बाधितांचा आकडा 195 वर [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत CRPF चे मुख्यालय सील, एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण” date=”03/05/2020,1:20PM” class=”svt-cd-green” ] दिल्लीच्या CRPF मुख्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कार्यालय निर्जंतुकीकरणासाठी पूर्णत: बंद, दिल्लीच्या CGO कॉम्प्लेक्समध्ये CRPF चे मुख्यालय आहे

[/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांवर, 11 दिवसात 20 हजार रुग्ण” date=”03/05/2020,12:47PM” class=”svt-cd-green” ] भारतात कोरोनाचा कहर सुरुच, 1 ते 20 हजार रुग्ण होण्यास 12 आठवडे, 20 ते 40 हजार रुग्ण अवघ्या 11 दिवसांत [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांचं मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध ” date=”03/05/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध, केंद्राचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य, असा पवारांचा आरोप, या निर्णयानं राजकीय तिढा निर्माण होईल, मुंबईतलं केंद्र हलवणं देशाच्या अर्थकारणाला धोक्याचं, शरद पवार यांचा दावा

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचा कहर सुरुच, अकोल्यात 12 नवे रुग्ण” date=”03/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आजच्या दिवसात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशीपार

[/svt-event]

[svt-event title=”भारतीय सैन्याची कोरोना योद्ध्यांना सलामी” date=”03/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] भारतीय सैन्यदल आणि नौदलाकडून कोरोना योद्धांना मानवंदना, हॅलिकॉप्टरमार्फत रुग्णांलयांवर पुष्पवृष्टी, मुंबईतील कस्तुरबा आण जे. जे. रुग्णालयांवरही पुष्पवृष्टी

[/svt-event]

[svt-event title=”गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी” date=”03/05/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी

[/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजारांच्या घरात” date=”03/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] भारतात कोरोनाबाधित रुग्णांची 40 हजारांच्या घरात, 39 हजार 980 रुग्णांची आतापर्यंत नोंद, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची महिती, 28 हजार 46 रुग्ण देशभर उपचाराधीन, 10 हजार 633 रुग्णांना डिस्चार्ज

[/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत आणखी 1 नवा कोरोना रुग्ण” date=”03/05/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : खोलापुरी गेट येथील 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, अमरावतीत 10 जणांचा कोरोनाने मृत्यू, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, अमरावती शहरात आतापर्यंत 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण” date=”03/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] सातारा : सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण, काल दोन कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, पुणे येथील येरवडा कारागृहातून सातारा कारागृहात आणलेल्या 46 कैद्यांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण, सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 77 वर [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण” date=”03/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 273 वर पोहोचला, काल दिवसभरात 40 रुग्णांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 9 जणांचा करोनामुळे मृत्यू, तर 25 रुग्णांना डिस्चार्ज

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात ससून रुग्णालयाला प्लाझमा थेरपीसाठी परवानगी” date=”03/05/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयात प्लाझमा थेरपीला आयसीएमआरची परवानगी, कोरोनामुक्त झालेल्या बाधितांचे रक्त घेऊन त्याद्वारे प्लाझमा थेरपीच प्रयोग करण्यासाठी ससूनचा मार्ग मोकळा [/svt-event]

[svt-event title=”पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीसह कोरोनावर मात” date=”03/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची कोरोनावर मात, दोघांनाही रुग्णालयातून डस्चार्ज, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचारी कार्यरत, पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर पोलीस क्वारंटाईन [/svt-event]

[svt-event title=”भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना” date=”03/05/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना

[/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 289 वर” date=”03/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच

[/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.