मोदी सरकार मुस्लीम विरोधी : इम्रान खान

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानी विरोधी असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचेपंतप्रधान इमरान खान यांनी  केलं आहे. वॉशिंग्टनपोस्टला दिलेल्या मुलाखतीत इमरानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा कुठेहीउल्लेख न करता, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 2019 साली भारतात लोकसभा निवडणुका आहेतत्यामुळे मोदी सरकार पाकिस्तानी विरोधी असल्याचं भासवत आहे. तसेच इमरान यांनी  करतारपूर […]

मोदी सरकार मुस्लीम विरोधी : इम्रान खान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानी विरोधी असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचेपंतप्रधान इमरान खान यांनी  केलं आहे. वॉशिंग्टनपोस्टला दिलेल्या मुलाखतीत इमरानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा कुठेहीउल्लेख न करता, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 2019 साली भारतात लोकसभा निवडणुका आहेतत्यामुळे मोदी सरकार पाकिस्तानी विरोधी असल्याचं भासवत आहे. तसेच इमरान यांनी  करतारपूर कॉरिडोर आणि मुंबईच्या 26/11 हल्ल्याचा देखील उल्लेख केला.

इमरान खान म्हणाले की, “भारतातील विद्यामान सरकार अँटी मुस्लीम आणि अँटी पाकिस्तानी अर्थात मुसलमान आणि पाकिस्तान विरोधी असल्याचं सांगितलं. तसेच इमरान खान यांना मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर, इमरान यांनी या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांवर न्यायालयात ट्रायल सुरु आहे. या हल्ल्यातील दोषींवर शिक्षा व्हावी अशी भावना इमरान खान यांनी व्यक्त केली.”  

इमरान खान पुढे म्हणाले की, “मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याबाबतची माहिती  पाकिस्तान सरकारला गोळा करण्यास सांगितली असल्याचा दावाही इमरान यांनी केला. ही माहिती गोळा केल्यानंतर हा हल्ल्याचा कट कशा रचला त्यामुळे खबरदारी म्हणून, त्याचा फायदा पाकिस्तानलाही आतंकवादी हल्ले रोखण्यासाठी होणार आहे. तसेच पाकव्याप्त पंजाबमध्ये असलेल्या गुरुग्रामच्या दर्शनासाठी शीख बांधवांना करतारपूर कॉरिडोर लवकरच खुला करणार असल्याचं सांगितलं.” भारतात 2019 ला लोकसभा निवडणुका असल्याने मोदी सरकार भारतभर पाकिस्तानी आणि मुस्लीम विरोधी असल्याचं भासवत आहे. असं भासवत जरी असलं निवडणुका पार पडल्यानंतर भारत पाकिस्तानशी चांगली चर्चा करेल, अशी अशा इमरान खान यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.