PHOTO : मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक

| Updated on: Oct 23, 2020 | 9:32 AM

मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. (Mumbai City Central mall fire Photos)

PHOTO : मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक
Follow us on