AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 April 2022 | 14 एप्रिल 2022, महावीरजयंतीचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत.

14 April 2022 | 14 एप्रिल 2022, महावीरजयंतीचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 14, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात. शुक्लपक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा तर कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा चैत्र महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

14 एप्रिल 2022 साठी पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943

दिवस (Day)गुरुवार
अयन (Ayana)उत्तरायण
ऋतु (Ritu)वसंत
महिना (Month) चैत्र
पक्ष (Paksha)शुक्ल पक्ष
तिथी (Tithi)त्रयोदशी
नक्षत्र (Nakshatra) पुर्वफाल्गुन
योग(Yoga) वृद्धि
करण (Karana) कौलव
सूर्योदय (Sunrise)सकाळी 06:03
सूर्योदय (Sunrise)संध्याकाळी 06:43
चंद्र (Moon)सिंह रास
राहू कलाम (Rahu Kalam)दुपारी 1.58
यमगंडा (Yamganada) -
गुलिक (Gulik) दुपारी 01:30 ते दुपारी 03
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) सकाळी 11:56 ते दुपारी 12:47 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)दक्षिण दिशा
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?