AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Tunnel : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथील अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले.

Atal Tunnel : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 03, 2020 | 11:07 AM
Share

शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचे (Atal Tunnel) उद्घाटन करण्यात आले. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच मनाली येथे दाखल झाले होते. बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील यावेळी उपस्थित होते. (Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang)

हिमालयाच्या दुर्गम पर्वरांगांमधील डोंगर खोदून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतके झाले आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.

दरम्यान, बोगद्याच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसेच मोदींनी यात म्हटले आहे की, हा बोगदा या परिसरातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवणार आहे.

अटल बोगद्याची वैशिष्ट्ये

1. अटल बोगदा हिमाचलमधील मनाली ते लेहला जोडतो 2. बोगद्याची लांबी तब्बल 9.2 किमी असून हा जगातला सर्वात लांब बोगदा आहे. 3. बोगद्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचं अंतर तब्बल 46 किमीने कमी होणार आहे. 4. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळं लाहुल स्पिती व्हॅलीचा संपर्क इतर जगाशी तुटायचा, परंतु आता या बोगद्यामुळे लाहुल स्पिती जगाच्या मुख्य प्रवाहात येईल. 5. बोगद्यातून दिवसाला 3 हजार कार आणि 1.5 हजार ट्रक ये-जा करतील. 6. बोगद्यातून 80 किमीच्या कमाल वेगानं वाहन चालवता येईल. 7. अग्निशमन दल, सुरक्षा दल आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतील 8. दर 150 मीटरला टेलिफोन, आणि 60 मीटरवर अग्निरोधक उपकरणे आहेत 9. 60 मीटर अंतरानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत 10. संकटकाळात बाहेर पडण्यासाठीही विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

Narendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण

(Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…