रेल्वे विभागाची मोठी घोषणा, जनता कर्फ्यूच्या दिवशी ‘या’ 55 रेल्वे गाड्या रद्द

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने 22 मार्च रोजी तब्बल 55 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत (Canceled trains on Janata Curfew).

रेल्वे विभागाची मोठी घोषणा, जनता कर्फ्यूच्या दिवशी 'या' 55 रेल्वे गाड्या रद्द
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 9:19 PM

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने 22 मार्च रोजी तब्बल 55 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत (Canceled trains on Janata Curfew). यात मनमाड-मुंबई, पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.

पॅसेंजर रेल्वे गाड्या

1. गाडी क्रमांक – 61101 – डाउन भुसावळ – बडनेरा मेमू ट्रेन

2. गाडी क्रमांक – 61102 – अप बडनेरा – भुसावळ मेमू ट्रेन

3. गाडी क्रमांक – 51187 – डाउन भुसावळ – कटनी पॅसेंजर

4. गाडी क्रमांक – 51197 – डाउन भुसावळ – वर्धा पॅसेंजर

5. गाडी क्रमांक – 51424 – अप मनमाड – इगतपुरी पॅसेंजर

6. गाडी क्रमांक – 51182/51181 – अप डाउन भुसावळ – देवलाली पॅसेंजर

7. गाडी क्रमांक – 59076/59014/59078 – अप भुसावळ – सूरत पसेंजर

8. गाडी क्रमांक – 51157 – डाउन भुसावल – इटारसी पॅसेंजर

9. गाडी क्रमांक – 51402 – डाउन मनमाड – पुणे पॅसेंजर

ब्रँच लाईन

चाळीसगाव–धुळे (4 फेरी), जलंब–खामगाव (4 फेरी), बडनेरा–अमरावती (3 फेरी), बडनेरा–नरखेर (2 फेरी), पाचोरा–जामनेर (2 फेरी), खंडवा–बीर शटल (3 फेरी) रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द झालेल्या मेल एक्स्प्रेस रेल्वे

1. गाडी क्रमांक – 12405 – डाउन भुसावळ – निजामुद्दीन गोडवाना एक्स्प्रेस

2. गाडी क्रमांक – 19004 – अप भुसावळ – बांद्रा खानदेश एक्स्प्रेस

3. गाडी क्रमांक – 12110 – अप मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस

4. गाडी क्रमांक – 12109 – डाऊन मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

5. गाडी क्रमांक – 17063 – डाउन मनमाड – सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस

6. गाडी क्रमांक – 12112 – अप अमरावती – मुंबई एक्स्प्रेस

7. गाडी क्रमांक – 12159 – डाउन अमरावती – जबलपूर एक्स्प्रेस

8. गाडी क्रमांक – 22129 – डाउन लोकमान्य टिळक अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस

9. गाडी क्रमांक – 12859 डाउन मुंबई हावडा गीतांजली एक्स्प्रेस

10. गाडी क्रमांक – 17617 – डाउन मुंबई नांदेड तपोवन एक्स्प्रेस

11. गाडी क्रमांक – 15017 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर काशी एक्स्प्रेस

12. गाडी क्रमांक – 12519 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या एसी एक्स्प्रेस

13. गाडी क्रमांक – 12336 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस भागलपूर एक्स्प्रेस

14. गाडी क्रमांक – 12534 – डाउन मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस

15. गाडी क्रमांक – 11055 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर गोदान एक्स्प्रेस

16. गाडी क्रमांक – 12869 – डाउन मुंबई हावडा एक्स्प्रेस

17. गाडी क्रमांक – 12542 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्स्प्रेस

18. गाडी क्रमांक – 11061 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्स्प्रेस

19. गाडी क्रमांक – 11071 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्स्प्रेस

20. गाडी क्रमांक – 12188 – डाउन मुंबई जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस

21. गाडी क्रमांक – 12117 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड गोदावरी एक्स्प्रेस

22. गाडी क्रमांक – 12139 – डाउन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

23. गाडी क्रमांक – 12173 – डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस प्रतापगड उद्योग नगरी एक्स्प्रेस

24. गाडी क्रमांक – 11401 – डाउन मुंबई-नागपूर व्हाया मनमाड नंदिग्राम एक्स्प्रेस

25. गाडी क्रमांक – 12143 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर एक्स्प्रेस

26. गाडी क्रमांक – 12261 – डाउन मुंबई हावडा दुरंतो एक्स्प्रेस

27. गाडी क्रमांक – 12105 – डाउन मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस

28. गाडी क्रमांक – 12137 – डाउन मुंबई फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस

29. गाडी क्रमांक – 12111 – डाउन मुंबई अमरावती एक्स्प्रेस

30. गाडी क्रमांक – 12289 – डाउन मुंबई नागपूर दुरंतो एक्स्प्रेस

31. गाडी क्रमांक – 12145 – डाउन लोकमान्य टिळक पुरी एक्स्प्रेस

32. गाडी क्रमांक – 12809 – डाउन मुंबई हावडा मेल वाया नागपूर

33. गाडी क्रमांक – 12322 – डाउन मुंबई-हावडा मेल वाया जबलपूर

34. गाडी क्रमांक – 18029 – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्स्प्रेस

35. गाडी क्रमांक – 17205 – डाउन शिर्डी काकीनाडा एक्स्प्रेस

36. गाडी क्रमांक – 12129 – डाउन पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस

37. गाडी क्रमांक – 12149 – डाउन पुणे दानापूर एक्स्प्रेस

38. गाडी क्रमांक – 18408 – डाउन शिर्डी पुरी एक्स्प्रेस

39. गाडी क्रमांक – 22845 – डाउन पुणे हटिया वाय नागपूर एक्स्प्रेस

40. गाडी क्रमांक – 11026 – डाउन पुणे भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस

41. गाडी क्रमांक – 11039 – डाउन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस

42. गाडी क्रमांक – 11077 – डाउन पुणे जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस

43. गाडी क्रमांक – 12135 – डाउन पुणे नागपूर एक्स्प्रेस

44. गाडी क्रमांक – 17642 – अप नरखेड काचीगुडा एक्स्प्रेस

45. गाडी क्रमांक – 11402 – अप नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस

46. गाडी क्रमांक – 22137 – अप नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस

47. गाडी क्रमांक – 12114 – अप नागपुर पूणे गरीबरथ एक्स्प्रेस

48. गाडी क्रमांक – 22140 – अप अजनी पूणे एक्स्प्रेस

49. गाडी क्रमांक – 12290 – अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस

50. गाडी क्रमांक – 12140 – अप नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

51. गाडी क्रमांक – 22171 – डाउन पुणे हबीबगंज हमसफर एक्स्प्रेस

52. गाडी क्रमांक – 17057 – डाउन मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस

53. गाडी क्रमांक – 11405 – डाउन पुणे अमरावती एक्स्प्रेस व्हाया अकोला

54. गाडी क्रमांक – 22111 – डाउन भुसावळ नागपूर वाया इटारसी इंटरसिटी एक्स्प्रेस

55. गाडी क्रमांक – 17611 – डाउन मुंबई नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

Canceled trains on Janata Curfew

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.