निवडणुकीच्या तोंडावर तळागाळातील शिवसैनिकांना महामंडळाची सदस्यपदं

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून कार्यकर्त्यांनी महामंडळाची सदस्यपदे देऊन खुश करण्यात आलंय. तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेने महामंडळाची पदं दिली आहेत. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा समावेश आहे. शैलेश फणसे, भाऊ कोरगांवकर, अरुण दुधवडकर, नामदेव भगत, गोपाळ लांडगेंसह युवासेनेच्या पवन जाधव आणि अनेक महिला कार्यकर्त्यांना सदस्यपद देण्यात आलंय. पुढे पाहा संपूर्ण यादी पुढे पाहा संपूर्ण यादी पुढे […]

निवडणुकीच्या तोंडावर तळागाळातील शिवसैनिकांना महामंडळाची सदस्यपदं
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM