नव्या वर्षात धमाका, आणखी 10 ते 12 आमदार संपर्कात, शिंदेंच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

लांजा येथील नगरपरिषदेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर उदय सामंत म्हणाले, काही नगरसेवक नाही तर अख्खी लांजा नगरपरिषदच शिंदे गटात गेली आहे.

नव्या वर्षात धमाका, आणखी 10 ते 12 आमदार संपर्कात, शिंदेंच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
| Updated on: Dec 16, 2022 | 3:00 PM

रत्नागिरीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवीन वर्षात आणखी नव्या राजकीय घडामोडी घडणार असून शिंदे गटाचं प्राबल्य वाढणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. रत्नागिरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  उदय सामंत म्हणाले, ‘ 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार पडण्याचे दावे केले गेले. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हतं. तेव्हा १७० हा आमचा मेजॉरीटी आकडा आहे. तेव्हाच मी दावा केला होता, आणखी १० ते १२ आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. 180 ते 82 पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. नव्या वर्षात नव्या राजकीय घडामोडी घडू शकतात.. धमाका पाच महिन्यांपूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केलाय.

लांजा येथील नगरपरिषदेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर उदय सामंत म्हणाले, काही नगरसेवक नाही तर अख्खी लांजा नगरपरिषदच शिंदे गटात गेली आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.