AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खतरनाक ‘कलंक’, वरुणच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता वरुण धवन याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ‘कलंक’ असे सिनेमाचे नाव असून, करण जोहर या सिनेमाचा मुख्य निर्माता आहे. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना, वरुण धवन सातत्याने फोटो शेअर करत होता, त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये शिगेला पोहोचली होती. अखेर सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. निर्माता करण जोहरने ‘कलंक’बद्दल भावूक होत […]

खतरनाक 'कलंक', वरुणच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : अभिनेता वरुण धवन याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ‘कलंक’ असे सिनेमाचे नाव असून, करण जोहर या सिनेमाचा मुख्य निर्माता आहे. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना, वरुण धवन सातत्याने फोटो शेअर करत होता, त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये शिगेला पोहोचली होती. अखेर सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.

निर्माता करण जोहरने ‘कलंक’बद्दल भावूक होत सोशल मीडियावर म्हटलंय की, “एक असा सिनेमा, ज्याने माझ्या डोक्यात 15 वर्षांपूर्वीच जन्म घेतला आहे, ऐक असा सिनेमा, ज्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, एक असा सिनेमा, ज्यावर माझ्या वडिलांनीही त्यांच्या निधनाच्या आधी काम केलं आहे, या सिनेमाला प्रत्यक्षात पाहणं वडिलांचं स्वप्न होतं, त्यांचं स्वप्न मी पूर्ण करु न शकल्याने माझं मन मलाच खात होतं, अखेर ते स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. नातं आणि शाश्वत प्रेमाच्या कथेला आवाज मिळाला आहे. मला उत्सुकता आहे, काळजीत आहे आणि भावूक सुद्धा आहे. मला आशा आहे की, प्रेमाच्या या वाटचालीत तुम्हीही सहभागी व्हाल.”

‘कलंक’ सिनेमा मल्टी-स्टारर सिनेमा आहे. अभिनेता वरुण धवनसोबतच अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता आदित्य रॉय-कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि कुणाल खेमू या सिनेमात दिसणार आहेत. अभिषेख वर्मन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ‘कलंक’ सिनेमा रिलीज होणार आहे.

Follow Us
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?