मोठी बातमी! सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोंबरपर्यंत स्थगिती, थेट..
सचिन वाझे प्रकरणात कोर्टात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच हायकोर्टाने वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्यास अगोदर नकार दिला.

Breaking News
सचिन वाझे प्रकरणात कोर्टात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच हायकोर्टाने वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्यास अगोदर नकार दिला. त्यानंतर पुन्हा मुख्य न्यायमुर्तींकडे सुनावणी झाली असता 7ऑक्टोंबरपर्यंत जामिनाला स्थगिती देण्यात आली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
