तुम्हालाही वायरल फिवरचा त्रास होतोय?

वातावरणात जरासही बदल झाला तरी अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे यासारखे आजार होतात. वातावरण बदलातील आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होती.

तुम्हालाही वायरल फिवरचा त्रास होतोय?
Follow us
| Updated on: Aug 17, 2019 | 4:21 PM

मुंबई : वातावरणात जरासही बदल झाला तरी अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे यासारखे आजार (Viral Fever) होतात. वातावरण बदलातील आजारामुळे (Viral Fever) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. त्यामुळे एका व्यक्तीला सर्दी, खोकला झाल्यानंतर त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होतो. अनेकदा डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतरही आपल्याला आराम मिळत नाही. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही यावर उपचार करु शकता.

वातावरणात बदल झाला की आपल्या शरीरात थोड्या फार प्रमाणात बदल होता. वातावरण बदलातील आजार होण्यापूर्वी घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, निरउत्साही वाटणे, गुडघे दुखी यासारखी लक्षण दिसतात. त्याशिवाय डोळे लाल होणे, अंग अचानक गरम होणे ही सुद्धा वातावरण बदलातील प्रमुख लक्षण आहेत.

घरगुती औषधोपचार

1. हळद आणि सुंठ पावडर आले हे औषधी आहे. आल्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याला अँटी आक्सिडेंट म्हणून ओळखले जात. एका कपात पाणी घेऊन त्यात एक चमचा काळीमिरी चुर्ण, लहान चमचा हळदीचे चुर्ण आमि एक चमचा सुंठ टाका. त्यासोबतच थोडी साखर घाला. यानंतर हे पाणी चांगले उकळून थंड करुन प्या. हा औषधी काढा प्यायल्याने वायरल आजारांपासून तात्काळ आराम मिळतो.

2. तुळशीचा वापर तुळसी ही औषधी वनस्पती आहे. यात अँटीबायोटिक गुणधर्म असल्याने ते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एका भांड्यात एक लीटर पाण्यात लंवगचे चुर्ण आणि दहा-बारा तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून थंड करुन तासाभराने प्या. यामुळे वायरल आजारांपासून शरीराला आराम मिळतो.

3. कोथिंबीरीचा चहा कोथिंबीरमुळे अनेक आजारांमुळे आपली सुटका होऊ शकते. कोथिंबिरीचा चहा प्यायलयाने आजारपणापासून सुटका मिळते.

4. मेथीचे दाणे आपल्या स्वयंपाकघरात मेथीचे दाणे नियमित आढळतात. रात्रभर एका कपात मेथीचे दाणे भिजवा. सकाळी उठल्यानंतर गाळून हे पाणी प्या. तुम्हाला वायरल आजारांपासून लगेच आराम मिळेल

5. लिंबू आणि मध लिंबाचा रस आणि मधही हे ही वायरल आजारांसाठी गुणकारी आहे. तुम्ही मध आणि रसही प्यायल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.