AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon आणि Flipkart चा बंपर फेस्टिव्ह सेल लवकरच होणार सुरू ; सर्व वस्तूंवर मिळणार बेस्ट डिल्स, iPhone पासून घरगुती सामानापर्यंत मोठ्या ऑफर्स

Amazonची Great Indian Festival Sale आणि Flipkartची Big Billion Days Sale आता ग्राहकांसाठी सज्ज आहे. iPhoneपासून घरगुती वस्तूंपर्यंत कुठे मिळू शकतात आकर्षक डील्स, पाहा.

Amazon आणि Flipkart चा बंपर फेस्टिव्ह सेल लवकरच होणार सुरू ; सर्व वस्तूंवर मिळणार बेस्ट डिल्स, iPhone पासून घरगुती सामानापर्यंत मोठ्या ऑफर्स
amezon flipkart offers Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 6:53 PM
Share

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वर्षातला सगळ्यात मोठा शॉपिंग सीझन सुरू झाला आहे. मोबाईल, iPhone, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टवॉच, घरातील इलेक्ट्रॉनिक्स किंवा रोजच्या वापराचं सामान घ्यायचंय तर Amazon की Flipkart च्या सेलमध्ये वस्तूंची लूटालूट करण्यासाठी तयार राहा.विशेष म्हणजे आता दोन्ही कंपन्याच्या सेलच्या तारखा जवळ आल्या आहेत. Amazon ची Great Indian Festival सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर Flipcart ची Big Billion Sale हा 9 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.

Amazon चा Great Indian Festival Sale मध्ये कोणत्या गोष्टिंवर डिस्काउंट मिळणार

Amazon चा Great Indian Festival Sale हा 8 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप, टॅबलेट, घरगुती उपकरणं, फॅशन, ब्युटी, किचन आणि रोजच्या वापरातील वस्तूंवर ऑफर्स दिल्या जात आहेत. Amezon ने अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कॅटेगरीमध्ये मोठे डिस्काउंट जाहीर केले आहेत.

Amazon वर SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड तसेच पात्र क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. याशिवाय NO – COST EMI आणि EXCHANGE OFFERS सारखे पर्यायही आहेत. तसेच PRIME मेंबर्सना काही वस्तूंवर अतिरिक्त बचातीचे फायदेही जाहीर करण्यात आले आहेत.

iPhone आणि मोबाईलवर काय आहेत ऑफर

मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी यंदाच्या सेलमध्ये apple, Samsung, OnePlus,Xiaomi,i000 यांसारख्या ब्रँडच्या फोनवर ऑफर्स आहेत. Amazon ने दिलेल्या माहितीनुसार iPhone 16, 128GB मॉडेल 74,999 रूपयांच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. काही डिलची किंमत बँक ऑफर, एक्सचेंज बोनस, कूपन किंवा इतर अटींनुसार बदलू शकते.

Flipkart चा Big Billion Sale मध्ये कोणत्या गोष्टींवर डिस्काउंट मिळणार

Flipkart च्या Big Billion Sale सेल 9 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मात्र plus, black आणि Flipkart क्रेडिट कार्ड सदस्यांसाठी 8 ऑक्टोबरपासून EARLY ACCESS उपलब्ध आहे.यंदाची ही Big Billion Days चा 13 वा सीझन चालू आहे.

Flipkart वर स्मार्टफोन लॅपटॉप, टीव्ही, इलेक्ट्ऱॉनिक्स, फॅशन, घरगुती वस्तू आणि इतर अनेक कॅटेगरीमध्ये ऑफर्स पाहायला मिळतील. कंपनीने मोठ्या प्रमाणावर व्रिक्रेते, उत्पादनांची निवड आणि AI आधारित शॉपिंगवर दिला आहे.

बँक ऑफर कशा मिळवता येणार

AMAZON आणि FLIPKART या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बँक ऑफर्स हा डीलचा महत्त्वाचा भाग आहे. AMAZON वर SBI कार्डच्या माध्यमातून 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. Flipkart वर Axix बँक आणि ICICI Bank च्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंन्स्टंट डिस्काउंटची माहिती देण्यात आली आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...