AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाढी मोठी असेल तर कोरोनाचा धोका अधिक?, पाहा डॉक्टरांचं म्हणणं काय…

कोरोनाचा धुमाकूळ सुरु असताना खरंच आरोग्यासाठी केस आणि दाढी वाढवणं चांगलं आहे का हे आपण पाहुयात.... (Can your beard increse the risk of Covid 19)

दाढी मोठी असेल तर कोरोनाचा धोका अधिक?, पाहा डॉक्टरांचं म्हणणं काय...
Beard
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 12, 2021 | 10:07 AM
Share

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने देशभरात थैमान घातल्याने जनतेवर अनेक निर्बंध लादले गेले…. कडक लॉकडाऊन लावला गेला… यामध्ये अनेक दुकाने बंद ठेवली गेली… त्यात कोरोनात शारिरिक अंतर ठेवणं अनिवार्य असल्याने सलूनची दुकाने उघडणं घातकच… पर्यायाने अनेकांनी लॉकडाऊन काळात आपले केस आणि दाढी वाढवली. कुणी या नव्या स्टाईलचा आनंद घेत आहे तर कुणी या वाढलेल्या केसांना आणि दाढीला वैतागलंय… पण कोरोनाचा धुमाकूळ सुरु असताना खरंच आरोग्यासाठी केस आणि दाढी वाढवणं चांगलं आहे का हे आपण पाहुयात…. (Can your beard increse the risk of Covid 19)

डॉक्टरांचं म्हणणं काय?

अमेरिकेतील त्वचाशास्त्र अकादमीचे सदस्य डॉ. अँथनी रोजी हेल्थलाईन डॉट कॉमशी बोलताना म्हणाले,  “तुमची दाढी जास्त दाट असेल तर मास्क तुमच्या तोंडावर, जबड्याच्या भागात नीट बसणार नाही. त्यामुळे मोकळ्या जागेतून हवेतील कोरोनाचे विषाणू तुमच्या मास्कच्या आतमध्ये प्रवेश करु शकतात. याचाच अर्थ जर तुमची जाडसर, लांब दाढी असेल, जेव्हाही तुम्ही श्वास घ्याल, बोलाल, खोकाल तेव्हा संसर्गाचे कण तुमच्या मास्कमध्ये जिथे गॅप असेल तिथून बाहेर पडू शकतात किंवा त्या गॅपमधून आलेल्या कणांनी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी आपली दाढी ट्रीम करत राहा, जेणेकरुण तुम्हाला संसर्गाचा धोका कमी असेल.”

आपल्या चेहऱ्यावरील केस ट्रिम करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काही पद्धती फॉलो करणं गरेजंच आहे. आपण काही सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी अगदी सलूनसारखी दाढी ट्रीम करु शकतो. स्वच्छ दाढी ठेवण्यासाठी आपण काही चांगल्या प्रॉडक्टचा वापर करु शकतो जे आपली दाढी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात.

(Can your beard increse the risk of Covid 19)

हे ही वाचा :

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

केळीचा हा फेसपॅक एकदा वापरून पाहा, त्वचेच्या अनेक समस्या नक्कीच दूर होतील

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ