AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin | तेलकट त्वचा आणि टॅनची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!

तेलकट त्वचेसाठी बेसन खूप जास्त फायदेशीर आहे. बेसन आणि हळद स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चिमूटभर हळद आणि थोडे पाणी घ्या. ते मिक्स केल्याने गुळगुळीत पेस्ट तयार होईल. ते त्वचेवर हळूवारपणे लावा आणि कोरडे झाल्यावर हलके स्क्रब करा.

Skin | तेलकट त्वचा आणि टॅनची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) सनटन ही सर्वात मोठी समस्या असते. सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे होते, अथवा त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. तापमान जास्त असो वा कमी, पाऊस असो वा गरमी, सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडू नये. सनस्क्रीन (Sunscreen) वापरल्याने त्वचा चांगली दिसते. काही घरगुती टॅन स्क्रबच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेवरील टॅनची समस्या दूर करू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रबचा वापर करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: जर तुमची त्वचा तेलकट (Oily skin) असेल, तर तुम्हाला टॅन रिमूव्हल स्क्रब आवश्यक आहे.

त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा

  1. तेलकट त्वचेचा टॅन दूर करण्यासाठी लिंबू आणि साखर फायदेशीर मानली जाते. गरजेनुसार साखर घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. आता ज्या भागात टॅन आहे त्या भागावर मसाज करा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. यामुळे तुमची टॅन हळूहळू दूर होईल.
  2. मध आणि तांदळाची पावडर मिसळून स्क्रब बनवा. आता ज्या भागात टॅन आहे त्या भागावर मसाज करा. ते कोरडे होऊ द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते.
  3. तेलकट त्वचेसाठी बेसन खूप जास्त फायदेशीर आहे. बेसन आणि हळद स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चिमूटभर हळद आणि थोडे पाणी घ्या. ते मिक्स केल्याने गुळगुळीत पेस्ट तयार होईल. ते त्वचेवर हळूवारपणे लावा आणि कोरडे झाल्यावर हलके स्क्रब करा.
  4. संत्र्याच्या सालीची पावडर आणि मिल्क स्क्रब देखील टॅनिंग दूर करण्यासाठी उत्तम काम करतात. संत्री सोलून घ्या, किसून घ्या आणि रस पिळून घ्या. हे मिश्रणाने टॅन झालेल्या भागावर लावा. त्वचेवर लावल्यानंतर ते कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी