AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : रोज रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीनचे पालन करा, काही दिवसात चेहऱ्याचा रंग उजळेल!

निरोगी आणि स्वच्छ त्वचा (Clean Skin) कोणाला आवडत नाही? मेकअप, सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव, प्रदूषण, चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे यासारख्या वाईट सवयींमुळे त्वचेची (Skin)  चमक नाहीशी होते. यामुळे त्वचा कोमेजलेली दिसते.

Skin care : रोज रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीनचे पालन करा, काही दिवसात चेहऱ्याचा रंग उजळेल!
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी या टिप्स फाॅलो कराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2022 | 2:31 PM
Share

मुंबई : निरोगी आणि स्वच्छ त्वचा (Clean Skin) कोणाला आवडत नाही? मेकअप, सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव, प्रदूषण, चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे यासारख्या वाईट सवयींमुळे त्वचेची (Skin)  चमक नाहीशी होते. यामुळे त्वचा कोमेजलेली दिसते. तुमचाही त्वचेचा टोन हरवला असेल आणि तुम्हाला तो परत मिळवायचा असेल, तर रोज रात्री झोपताना त्वचेची काळजी (Care) घ्या. रात्री आपली त्वचा स्वत: ची दुरुस्ती करण्याचे काम करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची निगा राखा आणि काही दिवसात तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलेल.

चेहरा धुवा

रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केली पाहिजे. तुम्ही आॅफिसला जात असाल, तर तुम्ही घरी परतल्यावर लगेचच तुमचा मेकअप काढा. यानंतर, आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपली त्वचा धुवावी. यामुळे तुमच्या त्वचेतील अशुद्धता निघून जाते. त्यामुळे आजपासून दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा थंड पाण्याने स्वच्छ करा.

मॉइश्चरायझिंग

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे फार महत्वाचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर क्रीम, लोशन किंवा खोबरेल तेल वापरा. यामुळे तुमचा कोरडेपणा दूर होईल, तसेच त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.

फेस मास्क वापरा

काही वेळा त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळेही चमक नाहीशी होते. अशावेळी आपण वेळोवेळी त्वचेवर फेस मास्क वापरला पाहिजे. उन्हाळ्यात चंदन आणि मुलतानी मातीचा मास्क खूप चांगले असतात. काकडीचा मास्क देखील वापरता येतो.

केसांची मालिश

त्वचेसोबतच केसांची काळजी घेणेही खूप गरजेचं आहे. केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केसांना वेळोवेळी मसाज करणे खूप गरजेचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस केसांना मसाज करा.

संबंधित बातम्या : 

Healthy Foods : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!

मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

Follow Us
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक