‘फ्लॉलेस स्कीन’ हवी आहे? मग या ‘मेकअप हॅक’ बद्दल प्रत्येक मुलीला हवी माहिती

तरुण मुली, महिला नेहमीच अशा मेकअपच्या युक्त्या शोधत असतात. जेणेकरून त्यांना ‘फ्लॉलेस स्कीन मिळावी. प्रायमर, फाउंडेशन, ब्लशर, करेक्टर अशा प्रत्येक मेकअप साहित्याचा वापर काही खास युक्ती वापरून केल्यास, नक्कीच चेहऱयावरील चमक वाढण्यास मदत होते.

‘फ्लॉलेस स्कीन' हवी आहे? मग या 'मेकअप हॅक' बद्दल प्रत्येक मुलीला हवी माहिती
ग्रूमिंग टिप्स Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:19 PM

फ्लॉलेस स्कीन (Flawless skin) मिळावी. म्हणून, तरुणी आपल्या मेकअपमधील प्रायमर, फाउंडेशन, ब्लशर, करेक्टर इत्यादी साहित्याचा वापर करतात. परंतु, याच साहित्याचा वापर काही खास युक्ती वापरून केल्यास, नक्कीच चेहऱयावरील चमक वाढण्यास मदत होते. त्यामुळे, तुम्हाला परिपूर्ण नितळ त्वचा मिळते. मेकअप तुमच्या त्वचेच्या सौंदर्यात भर घालेल. तुम्हीही अशाच मेकअप ट्रिक्स शोधत असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा. डे-लाइट मेकअप (Day-light makeup) नेहमीच ट्रिकी (अवघड) असतो. कारण दिवसा चेहरा नेहमी फ्रेश आणि फ्लॉलेस (Fresh and flawless) दिसला पाहिजे. चेहऱ्यावर थोडासाही जास्त मेकअप संपूर्ण लुक खराब करू शकतो. म्हणूनच कलर करेक्टर आणि फाउंडेशनचा चपखल वापर करावा. सर्वप्रथम, कन्सीलरच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग आणि काळी वर्तुळे झाकून टाका. त्यानंतर हातावर फाउंडेशन घ्या आणि त्यात फेस क्रीम मिक्स करा. नंतर चेहऱ्यावर एकसारखा पसरवा आणि स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने ब्लेड करा. या युक्तीने चेहरा पूर्णपणे फ्लॉलेस निर्दोष दिसेल.

जेव्हा तुम्हाला खूप घाई असेल

सकाळचा दिनक्रम प्रत्येकासाठी व्यस्त असतो. जर तुमच्याकडे सकाळी चेहऱ्यावर इतकी उत्पादने लावण्यासाठी वेळ नसेल तर फक्त ही एक युक्ती फॉलो करा. ब्रशमध्ये त्वचेशी जुळणारे कन्सीलर घ्या. डोळ्यांखाली, ओठांच्या बाजूला, नाका जवळ लावा आणि चांगले मिसळा.

योग्य क्रम आवश्यक आहे

मेकअप प्रॉडक्ट योग्य क्रमाने वापर करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा मेकअप खराब होईल. सर्वप्रथम भुवया आणि डोळ्यांचा मेकअप केल्यानंतरच चेहऱ्यावर फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर लावा. नेहमी या योग्य क्रमाने मेकअप केल्याने चेहऱ्याचे सौदर्य खुलून येते.

हे सुद्धा वाचा

बहुउपयोगी उत्पादने ठेवा

आजकाल बहुउपयोगी अशा उत्पादनांचा ट्रेंड आहे. हे किट्स घराबाहेर टचअपसाठी खूप उपयुक्त आहेत. आय शॅडोसाठी पॅलेटपेक्षा स्टीक अधिक योग्य असेल. तुम्ही ते हातावर घेऊन मिश्रण करू शकता. त्याचबरोबर ग्लॉसी लूकसाठी तुम्ही या प्रकारच्या आय शॅडोचाही वापर करू शकता. अशाच प्रकारची मेकअप साहित्य जवळ बाळगा ज्यांना तुम्ही बोटांच्या मदतीने मिसळू शकता आणि तुम्हाला घराबाहेर जास्त ब्रश ठेवण्याची गरज पडणार नाही.

ऑफिससाठी अशा व्हा फटाफट तयार

जर तुम्हाला ऑफिससाठी वेळेत तयार व्हायचे असेल तर फक्त भुवयांमध्ये टिंटेड मॉइश्चरायझर भरा. सॉफ्ट ब्राऊन आयशॅडो आणि क्रीम ब्लशसह परिपूर्ण ओठांचा रंग एकत्र करा. हा मेकअप ऑफिसला सॉफ्ट लुक देईल.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.