चेहऱ्यावर ग्लो आणायचाय? सकाळी उठल्याबरोबर चेहऱ्याचा मसाज करा!

सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो.

चेहऱ्यावर ग्लो आणायचाय? सकाळी उठल्याबरोबर चेहऱ्याचा मसाज करा!
मसाज
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:07 AM

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असतं, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करतो. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करायला हवा. ज्यामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. आपण दररोज सकाळी उठल्यावर अगोदर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. (Massage is beneficial for the skin)

आपला चेहरा स्वच्छ करणे हे आपल्या दात घासण्याइतकेच महत्वाचे आहे. चांगल्या आणि सुंदर त्वचेसाठी आपण दररोज सकाळी चेहऱ्या धुतल्यानंतर एक दहा मिनिटांसाठी चेहऱ्याचा मसाज करा. यामुळे चेहऱ्याचा टोन सुधारण्यास मदत होते. आपण झोपेतून उठल्यावर चेहरा पाण्याने धुतला तर चेहऱ्यावरील पुरळ आणि सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होईल. चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा.

कधीही प्रेशरने मसाज करू नका, यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होईल. मसाज करण्यासाठी बोटांचा वापर करू इच्छित नसल्यास, आपण फेस रोलर किंवा आईस रोलर वापरू शकता. मसाज केल्यामुळे आपल्या त्वचेत घट्टपणा निर्माण होतो, ज्यामुळे ती चमकदार बनते. यासाठी टॉवेलमध्ये किंवा एका स्वच्छ कपड्यात बर्फाचे काही तुकडे ठेवून, त्याने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.

मसाज केल्यामुळे त्वचेची डलनेस देखील दूर होतो. मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अवश्य लावा. चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या बाजूस मसाज करा. दररोज 5 मिनिटांचा मसाज त्वचेला नवसंजीवनी प्रदान करतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Massage is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.