AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Office Hairstyle | ऑफिसला जाताना स्टायलिश लूक हवाय? मग 5 हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

अनेक वेळा आपल्याला समजत नाही की आपण ऑफिससाठी परिधान केलेल्या कपड्यांनुसार कोणती हेअरस्टाइल करावी, जी आपल्याला शोभेल. आज आपण काही हेअर स्‍टाईलबद्दल जाणून घेणार आहोत.

Office Hairstyle | ऑफिसला जाताना स्टायलिश लूक हवाय? मग 5 हेअरस्टाईल नक्की ट्राय करा
HAIR
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 03, 2021 | 10:02 AM
Share

मुंबई : ऑफिसला जाताना तुम्हाला स्मार्ट दिसण्यासाठी अनेक प्रकारचे लूक ट्राय करावे लागतात. अशा स्थितीत हेअरस्टाईल तुमच्या ऑफिसमध्ये नेहमी स्टायलिश लूक देते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी , सुंदर दिसण्यासाठी ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लूकचा सर्रास वापर केला जातो. जर तुम्ही पँट-टि शर्ट घालून स्टायलिश केशरचना केली तरी आपले लूक सर्वापेक्षा वेगळा दिसतो. अनेक वेळा आपल्याला समजत नाही की आपण ऑफिससाठी परिधान केलेल्या कपड्यांनुसार कोणती हेअरस्टाइल करावी, जी आपल्याला शोभेल. आज आपण काही हेअर स्‍टाईलबद्दल जाणून घेणार आहोत.

नीट बन नीट बन सह, तुम्ही तुमच्या नियमित बनमध्ये काही विशेष टच देऊ शकता. ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हा लुक कधीही ट्राय करू शकता. जरी तुम्ही कधीही हेअर वॉश केले नसले तरी तुम्ही ते सहज अवलंबू शकता. तुमचे संपूर्ण केस नीटनेटके मधोमध बनवल्यानंतर, तुम्हाला स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या बटा सोडा.

ban

नीट बन

रॅम्पपासून रेड कार्पेटपर्यंत, बॅरेट स्टॅकिंग महिलांना एक वेगळा लूक देते. सेलिब्रिटी खास लुक खूप कॅरी करताना आपल्यासा दिसतात. जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल, तर हा लूक तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणासाठीही हा लूक निवडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या केसांच्या एका बाजूला सोन्याचे रिम किंवा मोत्याचे बॅरेट्स लावावे लागतील.

LuxyHair_

बॅरेट क्लिप

हेअरबँडसह पोनीटेल पोनीटेल तुमचा लुक कधीही खराब करत नाही. हा लुक ट्राय करण्यासाठी, डीप साइड पार्टिंग करा, नंतर तुमच्या संपूर्ण केसांच्या मानेजवळ एक कमी पोनीटेल बनवा. यानंतर, स्लीक हेअर बँड लावून तुमच्या केसांना ग्लॅम जोडा आणि काही लॉक काढा, यामुळे तुम्ही खूप स्टायलिश दिसाल.

Stylish_Ponytail_Hairstyles_

Stylish_Ponytail_Hairstyles_

हाफ अप आणि हाफ डाउन हाफ अप आणि हाफ डाउन ही अशीच एक हेअरस्टाईल आहे, जी सध्या बरीच ट्रेन्डमध्ये आहे. तुम्ही हा लूक देखील ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमची रेग्युलर क्लच क्लिप किंवा रबर बँड वापरावा लागेल,

इतर बातम्या :

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी