काळी तीळ या 3 आजारांवर आहे रामबाण उपाय, खूप कमी लोकांना माहितीये याचे फायदे

काळी तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेक समस्यांवर काळ्या तिळीचे सेवन करता येते. काळ्या तिळीत असलेले फायबर अनेक समस्या कमी करण्यात मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी ही काळी तीळ मदत करते. याशिवाय याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

काळी तीळ या 3 आजारांवर आहे रामबाण उपाय, खूप कमी लोकांना माहितीये याचे फायदे
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:51 PM

Black sesame Benefits : काळ्या तिळाचे सेवन तसे खूप कमी लोकं करतात. कारण बरेच लोकांना इतकेच माहित असते की याचा उपयोग फक्त पूजा-पाठ करण्यासाठीच केला जातो. पण  काळ्या तिळाचे तेल आणि तिळाचे लाडू देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. काळी तिळ खाण्याची पद्धत काहीही असली तरी या ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काळ्या तिळीत फायबर, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३, कॅल्शियम आणि अशी अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात. काळ्या तिळाचे सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. हा एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून काम करतात. चला तर मग जाणून घेऊया काळे तीळ कधी खावेत आणि कोणत्या आजारांमध्ये काळे तीळ ठरतात फायदेशीर.

मधुमेहात फायदेशीर

मधुमेह असेल तर काळ्या तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. काळ्या तिळमध्ये फायबर असते जे साखरेचे शोषण कमी करते आणि रक्तातील साखरेची  पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. काळी तीळ मधुमेह देखील नियंत्रणात ठेवते.

उच्च यूरिक ऍसिड

युरिक अॅसिड जास्त असल्यास काळ्या तिळाचे सेवन केले पाहिजे. यामध्ये असलेले फायबर रक्तामध्ये जमा झालेल्या प्युरिन काढून टाकण्यास मदत करते. काळी तीळ ही स्क्रबसारखे कार्य करते. काळे तीळ हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळेच उच्च यूरिक ऍसिडमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यास देखील ती मदत करते.

सांधेदुखीवर प्रभावी

सांधे दुखत असतील तर अशा लोकांनी काळ्या तिळाचे सेवन केले पाहिजे. कारण यामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यात मदत करते. यामध्ये असलेले फॅटी तेल हाडांना आर्द्रता प्रदान करते आणि त्यांचे घर्षण कमी करते. काळ्या तिळात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात.

काळे तीळ कसे खावेत?

रोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा काळे तीळ खाऊ शकता. जर तुम्ही हाडांसाठी याचे सेवन करत असाल तर तुम्ही रात्री रात्री दुधासोबत ते घेऊ शकता. काळे तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. नंतर कोमट पाण्यात रोज रिकाम्या पोटी सेवन करा. रात्री दुधात उकळून ते घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.