AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दोन गोष्टी घरात ठेवा आणि पांढऱ्या केसांवर नियंत्रण मिळवा!

अनेक महिला केसांच्या आरोग्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरतात. पण ते आरोग्यासा हानिकारक ठरु शकतात. अशात घरातील दोन गोष्टींमुळे तुम्हाला केसांवर नियंत्रण मिळवता येईल...

'या' दोन गोष्टी घरात ठेवा आणि पांढऱ्या केसांवर नियंत्रण मिळवा!
| Updated on: May 02, 2026 | 2:15 PM
Share

बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे आजकाल अनेक लोकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये, केस पांढरे होणे आणि केस गळणे या प्रमुख समस्या आहेत. दहापैकी आठ लोक या समस्येने त्रस्त आहेत. आपले केस काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली विविध रसायने वापरून ते निराश झाले आहेत. अशा लोकांसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहो. याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी केस पांढरे होण्याची समस्या दूर करू शकता.

यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. फक्त हे दोन घटक दह्यामध्ये मिसळा आणि ते तुमच्या टाळूवर लावा. तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. चला तर मग पाहूया, घरीच केस काळे करणारा हेअर डाय कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य लागते.

दही: हे केसांचे पोषण करत असल्याने चांगले काम करते. शेंगदाणे: यामुळे टाळूतील रक्तसंचार सुधारतो आणि केसांच्या वाढीस चालना मिळते. हळद: हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

दही आणि हळदीपासून केसांचा रंग बनवण्याची कृती

यासाठी, एका भांड्यात पुरेसे बेसन घ्या आणि त्यात दही घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये चिमूटभर हळद घालून चांगले मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांना आणि टाळूला लावा आणि चांगले मालिश करा. सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा.

दही आणि हळदीच्या हेअर डायचे फायदे

दह्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि चांगले बॅक्टेरिया केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. चण्याच्या पिठामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांच्या वाढीस मदत होते. ते केसांना मुळापासून मजबूत बनवते. तसेच त्यामुळे केस गळणे कमी होते. म्हणून चांगल्या परिणामांसाठी, किमान एक किंवा दोन महिने आठवड्यातून 2- 3 वेळा हा मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो.

पण कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सांगायचं झालं तर, बाहेर मिळाणारे प्रॉडक्ट घातक असतात. पण कोणत्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

Follow Us
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....