दारू पाहताच येईल उलटी, नित्यानंदम श्री यांनी सांगितला दारू सोडण्याचा घरगुती उपाय

How to Quit Alcohol : जगात लोकांचे 3 प्रकार असतात. पहिले, जे मर्यादेत दारू पितात; दुसरे, जे एकावेळी अनेक पेग पितात किंवा एक बाटली पितात. मात्र तिसऱ्या प्रकारच्या लोकांना दारूची बाटली पाहून उलटी. तुम्हालाही जर दुसऱ्या प्रकारातून तिसऱ्या प्रकारात जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 10:37 PM
1 / 5
अनेकांचे आयुष्य दारूमुळे उद्धवस्त झाले आहे,  अनेकजण इच्छा असूनही दारू सोडू शकत नाहीत. असा लोकांसाठी योगिक शास्त्रज्ञ आणि आनंदम आयुर्वेदाचे संस्थापक नित्यानंदम श्री यांनी खास उपाय सांगितला आहे.

2 / 5
दारूमुळे अनेक आजार होतात. यात कर्करोगासह इतरही अनेक आजारांचा समावेश आहे. यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद होते, तसेच अनेकांचा यात मृत्यूदेखील होतो.

3 / 5
नित्यानंदम श्री यांनी दारू सोडण्यासाठी सफरचंदाचा रस पिण्याचा घरगुती उपाय म्हणून सुचवला आहे. तुम्ही सफरचंदाचा ताजा रस प्या, जर शक्य नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारा बाटलीबंद किंवा पॅकेज केलेला रस देखील पिऊ शकता.

4 / 5
तुम्हाला सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा दारू पिण्याची इच्छा होईल, तेव्हा दारूऐवजी सफरचंदाचा रस प्या. दारूचे सेवन करता तसा पेग बनवता त्या पद्धतीने रस प्या.

5 / 5
दारूऐवजी सफरचंदाचा रस पिल्याने तुमची तलफ कमी होईल आणि सवय मोडण्यास मदत होईल. सवय कमी झाल्यानंतर तुम्ही या रसाचेही सेवन कमी करू शकता. मात्र हा उपाय अवलंबण्यापूर्वी तुम्हाला मनापासून दारू सोडण्याची इच्छा हवी, अन्यथा तुम्ही दारू सोडू शकणार नाही.