AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढलेले वजन 1 आठवड्यात कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक!

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न देखील करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत.

वाढलेले वजन 1 आठवड्यात कमी करण्यासाठी 'हे' खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेय
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 09, 2021 | 8:14 AM
Share

मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि पितो. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. (Drink this special drink to lose weight in 1 week)

हे खास पेय तयार करण्यासाठी 3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी, 1 चमचा मध, 2 चमचे आद्रक पावडर,  3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस लागणार आहे, वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा.

त्यानंतर शेवटी यामुळे लिंबू मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. हे पाणी आपण सतत आठ दिवस पिले तर आपले वजन नक्की कमी होईल. वजन कमी करण्यासाठी आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनीचे खास पेय घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनी मिक्स करा आणि साधारण अर्धा तास ते पाणी उकळूद्या. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी प्या.

हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Drink this special drink to lose weight in 1 week)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली