AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात तूप खाणं आरोग्यासाठी उत्तम, वाचा कोणकोणते फायदे…

प हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा वापर केल्याने जेवण केवळ चवदारच होत नाहीतर तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात तूप खाणं आरोग्यासाठी उत्तम, वाचा कोणकोणते फायदे...
तूप
| Updated on: May 02, 2021 | 12:19 PM
Share

मुंबई : तूप हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा वापर केल्याने जेवण  चवदार होते. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. वरण, पाळी आणि कोणत्याही भाजीबरोबर आपण तूप खाऊ शकतो. आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, लोक वर्षभर तूप खातात आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. (Eating ghee in summer is beneficial for health)

निरोगी चरबीसाठी फायदेशीर शरीरातील पेशींच्या निरोगी वाढीसाठी निरोगी चरबी आणि उर्जा आवश्यक असते. निरोगी चरबी आपल्या शरीरास पोषकद्रव्ये शोषून घेण्यास आणि महत्त्वपूर्ण हार्मोन्स वाढविण्यात मदत करते. मसूर डाळ आणि भाज्यांमध्ये आपण एक चमचा तूप खाऊ शकतो.

त्वचा हायड्रेटेड राहते तूपामध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत जे आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. विशेषत: उन्हाळ्यात जेव्हा शरीर सहजपणे डिहायड्रेट होते. तेंव्हा तूप खाल्ल्याने तुमची त्वचा मऊ आणि चांगली होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आपण जे खातो ते आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तूप आपले संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण करते. यात बुटेरिक अॅसिड असते जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तूपामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व अ आणि सी असते, जे रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

पाचक प्रणाली सुधारते रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पाचन क्रिया मजबूत होते. त्यात अँटीफंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत जे रोग रोखण्यात मदत करतात. आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्याने पाचन तंत्रामध्ये सुधारणा होते आणि त्यात भरपूर पोषक असतात.

शरीर थंड ठेवते तूप खाल्ल्याने मन शांत होते आणि शरीर थंड होते. कारण तूपात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे दाह कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. यामुळे उन्हाळ्यात जास्तीत-जास्त तुपाचे सेवन केले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Eating ghee in summer is beneficial for health)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.