AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion health benefits | तुम्हीही या प्रकारचा कांदा खाणे टाळता? मग वाचा होणारे फायदे!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कांद्याचे (Onion) सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कांदा फक्त आरोग्यासाठी नव्हेतर आपल्या केसांसाठी (Hair) खूप जास्त फायदेशीर आहे. कांदा केसांच्या अनेक समस्या देखील दूर करतो. वरण, भाज्या, भजी, बेसन, आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये (Foods) कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्येही कांदा भजी म्हटंले की, सर्वांचाच तोंडाला पाणी येते.

Onion health benefits | तुम्हीही या प्रकारचा कांदा खाणे टाळता? मग वाचा होणारे फायदे!
कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 12:28 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कांद्याचे (Onion) सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कांदा फक्त आरोग्यासाठी नव्हेतर आपल्या केसांसाठी (Hair) खूप जास्त फायदेशीर आहे. कांदा केसांच्या अनेक समस्या देखील दूर करतो. वरण, भाज्या, भजी, बेसन, आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये (Foods) कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्येही कांदा भजी म्हटंले की, सर्वांचाच तोंडाला पाणी येते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर कांद्याची बारीक पेस्ट तयार करून त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून ते कैरीला लावून खाण्याची मज्जाच वेगळी आहे.

आपण सर्वजण कांदे एकदाच मोठ्या प्रमाणात घरी आणतो. कारण किचनमध्ये कांदा अशी गोष्ट आहे की, ती दररोज लागतेच. मात्र, बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल की, कांद्याला ठेवलेल्या जागीच अंकुर फुटतात आणि कांद्याची पात वर येते. लोकांना असे वाटते की, हा कांदा खराब झालेला आहे आणि ते अशाप्रकारचे कांदे सरळ फेकून देतात. मात्र असे अजिबात करून नका. कारण हा अंकुर फुटलेला कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो.

वाचा अंकुरलेल्या कांद्याचे फायदे

  1. 1. अंकुरलेल्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. अंकुरलेल्या कांद्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होईल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. सध्याच्या हंगामामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप जास्त महत्वाचे झाले आहे.
  2. 2. या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हा पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, फायबर शरीरात योग्य प्रमाणात घेतल्यास पोटाशी संबंधित समस्या आपल्यापासून दूर राहतात. अशा वेळी अंकुरलेले कांदा कच्चा खाल्ल्याने फायबरच्या कमतरता दूर होते.
  3. 3. असे म्हटले जाते की अंकुरलेल्या कांद्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे गुणधर्म देखील असतात. जर तुम्ही ते दररोज आणि मर्यादित प्रमाणात सेवन केले तर ते मजबूत दात आणि हाडे राखण्यास मदत करतात. यामुळे ज्यादा कॅल्शियमची कमी आहे, अशांनी याचे सेवन करायला हवे.

संबंधित बातम्या :

Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!

Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार