वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहात, आणि डायटिंग पण तरी होत नाही वजन कमी…मग हा उपाय करुन बघा…

| Updated on: Dec 21, 2021 | 2:46 PM

वजन वाढणे हे आजकाल अनेकांची समस्या झाली आहे. बदलेली जीवनशैली, ऑफिसमध्ये बसून काम, व्यायामची कमी, अवेळी बाहेरचं खाणं आणि अपुरी झोप यामुळे अनेकांचं वजन झपाट्यानं वाढलं आहे.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहात, आणि डायटिंग पण तरी होत नाही वजन कमी...मग हा उपाय करुन बघा...
Follow us on

बर्फाने वजन कमी करा…हो तुम्ही बरोबर ऐकलं बर्फाने तुम्ही वजन कमी करु शकता. काय झालं आर्श्चय वाटलं. पण हे खरं आहे. बर्फाचा वापर आपण सरबत बनविण्यासाठी, फेशियल करण्यासाठी एखादी दुखापत शेकण्यासाठी करतो. पण आज या बर्फाने तुम्ही तुमचं वजन कमी करु शकता. याबद्दल तज्ज्ञांनी एक थेरपी सांगितली आहे. जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ती करा आणि झटपट वजन कमी करा.

आईस थेरपीने वजन करा कमी

आपल्या फिटनेस बद्दल आजकाल सगळे जागृत झाले आहेत. मला स्वत:ला सुंदर, सिमट्रीम दिसण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करत असते. मात्र येवढं करुनही अनेकांचे वजन कमी होत नाही. अशा वेळी आम्ही तुम्हाला एक भन्नाट थेरपी सांगणार आहोत. बर्फामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त जरबी कमी होते. आईस थेरपी अगदी सोपे आहे. ज्याठिकाणी तुमची अतिरिक्त जरबी वाढली आहे. तिथे तुम्ही बर्फाचा शेक घ्या. म्हणजे पोट, हात आणि पाय याठिकाणी अतिरिक्त चरबी असते. तिथे तुम्ही बर्फाचा शेक घ्या या थेरपीने तुमची अतिरिक्त चरबी नाहीशी होईल. आणि तुमचं वजन कमी होईल.

या थेरपीचा असाही होतो असर

आपल्या शरीरातील काही भागा हा सैलसर होतो. या सैलसर त्वचाला टोनड् करण्यासाठी बर्फाचा चांगला उपयोग होतो. या थेरपीने फर्ट बन होतात तसंच त्वचा टोनड् होण्यासही मदत होते.

कसा करायचा या थेरपीचा वापर

ही थेरपी तुम्ही स्वत: करु शकता. यासाठी कोणाची मदत लागत नाही. या थेरपीसाठी तुम्ही आईस बॅगचा वापर करा. शरीरात जिथे अतिरिक्त जरबी आहे तिथे प्रथम मुलतानी माती लावून घ्या. त्यानंतर त्या भागावर आईस बॅगने शेका. तुमच्याकडे आईस बॅग नसेल तर एखाद्या कपड्यात बर्फ घ्या आणि शेका. पण बर्फाचा वापर थेट त्वचेवर करु नका. तसंच या थेपरीचा वापर 5 मिनिटापेक्षा जास्त करु नका. विशेष जो बर्फ तुम्ही वापरणार आहात त्या वजन कमी करण्यासाठी असणारे हर्ब्सही तुम्ही वापरा. यामुळे या थेरपीचा तुम्हाला जास्त फायदा होईल.

इतर बातम्या:

Chemistree Vastu | घरात ख्रिसमस ट्री शुभ की अशुभ ? वाचा काय सांगतंय वास्तुशास्त्र

Kalyan Crime: चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडले, कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील घटना