AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काद्यांची पात खाणे टाळताय? थांबा, अगोदर ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!

काद्यांची पात आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

काद्यांची पात खाणे टाळताय? थांबा, अगोदर ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 09, 2021 | 7:08 AM
Share

मुंबई : काद्यांची पात आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कांद्याची पात खायला चवदार आहेत शिवाय तिच्यात अनेक पौष्टिक तत्वे देखील आहेत. जी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, फॉस्फोरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. (Know the benefits of spring onion)

-कांद्याची पातीमध्ये ओनियन्स सल्फर असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. सल्फर संयुगे शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता वाढवतात.

-कांद्याची पातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. कांद्याची पाती आपण कशीही खाऊ शकतो त्याची भाजी करून खावे असे काही नाही. आपण कांद्याची पात कच्चीही खाऊ शकतो.

-कांद्याची पात खाल्लाने तुमच्या तोंडातून येणारा वास कमी होतो. शिवाय बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते.

-कांद्याची पात आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करते. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगापासून मुक्त होण्याशिवाय कांद्याची पात उपयुक्त आहे. -आपल्या पोटात जळजळ होत असेल तर कांद्याची पात खाल्लाने आराम देखील मिळतो. -काद्यांची पात खाल्लाने मधुमेह देखील नियंत्रणात येतो.

संबंधित बातम्या : 

Health | आरोग्यासह केसांवरही कोरोनाचा गंभीर परिणाम, संशोधनादरम्यान तज्ज्ञांचा खुलासा!

Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!

(Know the benefits of spring onion)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला