
मूलांक 2- मूलांक 2 हा चंद्राचा क्रमांक आहे. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 2 असतो. या मुलींमध्ये चंद्राची शीतलता असते, त्या भावनिक असतात.

मूलांक 2 असलेल्या मुली स्वभावाने खूप साध्या आणि सौम्य असतात. त्या दिखावा करत नाहीत. या मुली नेहमी इतरांना मदत करतात आणि नातेसंबंध टिकवतात.

मूलांक 6- मूलांक 6 ही शुक्राची संख्या आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो. या मुली सुंदर असतात, नम्रता आणि साधेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.

सौंदर्यासोबतच मूलांक 6 असलेल्या मुलींचे वर्तन खूप चांगले असते. यामुली कुटुंब आणि मित्रांप्रती समर्पिनाची भावना ठेवतात.

मूलांक 7- मूलांक 7 हा केतू ग्रहाचा क्रमांक आहे. जो अध्यात्म आणि अंतर्ज्ञानाचे प्रतीक आहे. 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 7 असतो. या मुली मुली शांत आणि गंभीर असतात. त्या आकर्षक दिसतात. त्यांची जीवनशैली खूप साधी आणि विचार चांगले असतात.