AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम आंधळ असतं पण इतकं! जोडीदाराला किस करता येत नव्हतं म्हणून तिने…

काहीजण आपल्या आवडत्या व्यक्तीला जे आवडेल ते करतात अशा अनेक पद्धतींचा वापर करून कपल्स आपलं प्रेम व्यक्त करत असतात. पण एका तरुणीने बॉयफ्रेंड सोबत तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक धक्कादायक प्रकार केला आहे.

प्रेम आंधळ असतं पण इतकं! जोडीदाराला किस करता येत नव्हतं म्हणून तिने...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 07, 2023 | 11:24 PM
Share

मुंबई : आजकाल प्रेमात लोकं काहीही करायला तयार असतात. ते म्हणतात ना प्रेमासाठी कायपण अगदी तसंच. सध्याचे कपल्स आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. काहीजण डेटवर घेऊन जातात, काहीजण आपल्या आवडत्या व्यक्तीला जे आवडेल ते करतात अशा अनेक पद्धतींचा वापर करून कपल्स आपलं प्रेम व्यक्त करत असतात. पण एका तरुणीने बॉयफ्रेंड सोबत तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक धक्कादायक प्रकार केला आहे.

एक 22 वर्षांची तरूणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सध्या ती तिच्या विचित्र दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय  ठरली आहे. तरूणीच्या म्हणण्यानुसार, तिनं तिच्या जिभेचा एक भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला आहे. कारण तो भाग बॉयफ्रेंड सोबत किस करताना स्मूच करण्याच्या क्षमतेवर परिणाम करत होता. म्हणून तिने चक्क जिभेचा एक भागच काढून टाकला आहे. तिनं केलेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, TikToker XEHLI G या तरूणीनं तिच्या जीभेखाली सापडलेला एक पडदा ज्याला लिंगुअल फ्रेन्युलम असं म्हणतात. तो जिभेचा भाग तिनं शस्त्रक्रियेद्वारे काढला आहे. याबाबत XEHLI G नं सांगितलं की, बॉयफ्रेंड सोबत स्मूच न केल्याने तिचा कॉनफिडन्स कमी झाला होता. त्यामुळे तिने जीभेचा तो भाग कापून घेण्याचा निर्णय घेतला.

पुढे तरूणीनं सांगितले की, काही प्रकरणांमध्ये लिंगुअल फ्रेन्युलम हा भाग खूप लहान आणि घट्ट असतो. त्यामुळे लोकांना बोलण्यात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.  तसंच याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या लव्ह लाईफवरही होऊ शकतो.

लिंगुअल फ्रेनुलम काढून टाकणे हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता. कारण प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात.  काहीजण एकमेकांना मिठी मारतात, काहीजण किस करतात.  पण माझ्या जिभेच्या त्या भागामुळे मला स्मूचिंग करण्यात अडचण येत होती. म्हणून मी हा भाग काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं XEHLI G नं सांगितलं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच