AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठीच !

मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग 'ही' खास बातमी तुमच्यासाठीच !
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
| Updated on: Mar 20, 2021 | 2:55 PM
Share

मुंबई : मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत. त्यामध्ये सध्या अनेक महिला या केस गळतीमुळे त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती कमी होईल आणि पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी देखील साधे-सोपे उपाय करू चांगले केस मिळू शकतात. (Vitamin E is beneficial for hair)

त्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई ची मदत घ्यावा लागणार आहे. ‘व्हिटॅमिन ई’मुळे आपले केस मऊ, सुंदर, मजबूत आणि जाड होण्यास मदत मिळते. केसगळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि अंड्याचे हेअर मास्क तयार करा. हे हेअर मास्क अतिशय चांगले आहे आपल्या केसांसाठी आठवड्यातून केवळ दोनदा याचा उपयोग केल्यास तुम्हाला आपल्या केसांमध्ये कमी वेळातच चांगला फरक जाणवेल.व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल, मोहरीचे तेल दोन चमचे आणि दोन अंडी वाटीमध्ये सर्वात अगोदर वर दिलेली सामग्रीचे मिश्रण करून घ्या व पेस्ट तयार करा.

ही पेस्ट 40 ते 50 मिनिटे केसांना लावा. यानंतर शॅम्पूने केस धुऊन घ्या.आवळा एक असा आहे ज्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर मिळतात. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. रोज आवळा खाल्याने तुम्ही बर्‍याच आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याचा रस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसाच खाऊ शकतात. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण कच्चा आवळा खाल्लातर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दुर राहू शकता.

संबंधित बातम्या : 

(Vitamin E is beneficial for hair)

लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.