AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | वजन कमी करायचेय ? मग या गोष्टींचे सेवन करा, पोटाची चरबी होईल गायब

वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, मात्र याचा परिणाम होतोच असे नाही. (Want to lose weight, Then consume these things, belly fat will disappear)

Weight Loss | वजन कमी करायचेय ? मग या गोष्टींचे सेवन करा, पोटाची चरबी होईल गायब
वजन कमी करायचेय ? मग या गोष्टींचे सेवन करा, पोटाची चरबी होईल गायब
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 01, 2021 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : सध्याचे धावपळीचे जीवन आणि जेवणाच्या अनिश्चित वेळा यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. यामुळे केवळ आपले आरोग्यच बिघडत नाही तर वजनही वाढते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, मात्र याचा परिणाम होतोच असे नाही. तर काही लोक वजन कमी करण्यासाठी जिम किंवा योगा क्लासला जातात. मात्र काही घरगुती उपायांचा अवलंब करुनही आपण आपले वाढते वजन कमी करु शकता किंवा नियंत्रणात ठेवू शकता. (Want to lose weight, Then consume these things, belly fat will disappear)

लिंबाचे सेवन करा

जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर लिंबू आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकेल. लिंबामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे आपले वजन घटवण्यास फायदा होतो. लिंबामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट्स त्वचेला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचविण्यात मदत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर त्यामध्ये आढळणारे घटक पाचन समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. लिंबामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी असते, तसेच ते चयापचय सुधारते.

वेलचीचे सेवन करा

आपल्याला शरीरातील अतिरिक्त चरबा कमी करायची असल्यास आपण वेलचीचे सेवनही करु शकता. इतकेच नव्हे तर जेवण जास्त खाल्ल्यानंतर लगेचच एक वेलची खाल्ल्याने तुम्हाला त्रास होणार नाही किंवा अपचनासारखेही वाटणार नाही. वेलची चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

दालचिनीचे सेवन करा

आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार, अगदी दालचिनीच्या मदतीने तुम्ही बरेच वजन कमी करू शकता. यात बरेच औषधी गुणधर्म आहेत, जे केवळ वजन कमी करण्यातच उपयुक्त ठरत नाहीत, परंतु चयापचय सुधारण्यात देखील मदत करते. खास गोष्ट म्हणजे अन्नाची लालसा नियंत्रित करण्याबरोबरच, ओव्हरईटिंगपासून बचाव करते. (Want to lose weight, Then consume these things, belly fat will disappear)

इतर बातम्या

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीत

Video | जंगलाच्या राजाचा राणीसोबत विहार, सिंहाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली