AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढतो का?,जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आपल्या सर्वांना हे माहित आहे की निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच चांगली झोप घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.

Weight loss : कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढतो का?,जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
वाढलेले वजन
| Updated on: May 27, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना हे माहित आहे की निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच चांगली झोप घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रात्री पुरेशी झोप घेतली नाहीतर आपले वजन देखील वाढू शकते. झोप न झाल्यामुळे दिवसभर आपली चिडचिड वाढते. याशिवाय बरेच लोक जास्त कॅलरी घेतात जेणेकरून ते शांत झोप लागले. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की झोपेमुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि झोप पूर्ण न झाल्याने वजन वाढते कसे (Weight gain is caused by not getting enough sleep)

झोप न आल्यामुळे जास्त भूक लागते

रात्री 7 ते 8 तासांच्या झोपेमुळे आपले चयापचय चांगले कार्य करते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जर, व्यवस्थित झोप न झालीतर चयापचय दर कमी होतो, ज्यामुळे आपण जास्त कॅलरी घेतो. याशिवाय झोपेअभावी उपासमार देखील होते. उपासमारीमागील दोन हार्मोन्स नॉनलाइनर आणि लेप्टिन आहेत, जेव्हा आपल्याला पुरेशी झोप येत नाही, तर त्यावेळी शरीरात त्यांचे प्रमाण वाढते. म्हणूनच आपण आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेणे सुरू करतो.

चयापचय दर कमी होतो

2016 च्या अभ्यासानुसार, जे लोक रात्री चांगले झोपत नाहीत. ते दुसर्‍या दिवशी अधिक अन्न खातात. सामान्य माणसाने 385 कॅलरी खाल्ल्या पाहिजेत. या अभ्यासामध्ये असेही म्हटले गेले होते की, कमी झोपेमुळे आपण अन्नात जास्त चरबी घेतो आणि प्रथिने कमी प्रमाणात घेतो. झोप न लागल्यामुळे जंक फूड खाण्याची जास्त इच्छा होते. तसेच झोपेच्या कमतरतेमुळे कॅलरी देखील कमी प्रमाणात बर्न होतात. हे चयापचय दर कमी करते. यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी झोप देखील आवश्यक आहे.

तुमचे वजन किती वाढते?

एका अभ्यासानुसार, दररोज 385 कॅलरी खाल्ल्याने 9 दिवसात 500 ग्रॅम वजनाची वाढ होते. याशिवाय टाईप -2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पुरेशी झोप घ्या. दररोज वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. झोपेच्या 2 तास आधी जेवन करा. जर आपल्याला झोप येत नसेल तर आपण स्ट्रेचिंग व्यायाम आणि घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Weight gain is caused by not getting enough sleep)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ