AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचारी ऑफिसमध्ये लॅपटॉपवर ‘हे’ काय बघताय? संशोधकांचा धक्कादायक अहवाल आला समोर…

कार्यालयात काम करताना पॉर्न पाहणे खूप लाजिरवाणे मानले जात होते. पण, आता तसं करताना अनेक कर्मचारी आढळून येतात. जवळपास अनेक संशोधनात लोकांनी कबूल केले आहे की, ऑफिसमध्ये काम करताना अॅडल्ट फिल्म्स बघायला ते कचरत नाहीत. अशा परिस्थितीत लोक असे, का करतात आणि त्यामागील नेमकी कारणं काय आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

कर्मचारी ऑफिसमध्ये लॅपटॉपवर ‘हे’ काय बघताय? संशोधकांचा धक्कादायक अहवाल आला समोर...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 23, 2022 | 2:42 PM
Share

मुंबई : कार्यालयात काम करताना, बहुतेक लोक मधेच उठतात आणि काही वेळ विश्रांती घेतात. या दरम्यान बरेच लोक थोडेसे चालतात. तर, काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात. काही लोक असे आहेत जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात. पण, कर्मचारी कार्यालयीन वेळेतही पॉर्न पाहतात का? कार्यालयात पॉर्न पाहणे (Watching porn in the office) लाजिरवाणे मानले जाते. परंतु, इंटरनेट कनेक्टीव्हिटीद्वारे संलग्नीत प्रौढ सामग्री प्लॅटफॉर्म ॲडल्ट साहित्य, सायबर सुरक्षा आणि मानसशास्त्रज्ञ मानतात की, काम करताना पॉर्न पाहणे सामान्य आहे. यावरील एका संशोधनातून (From research) असे समोर आले आहे की, काम करताना पॉर्न पाहणे लोकांना वाटते तितके आश्चर्यकारक नाही. ‘शुगरकुकी’ या डिजिटल लाइफस्टाइल मॅगझिनसाठी केलेल्या जागतिक सर्वेक्षणात ६० टक्क्यांहून अधिक लोकांनी ऑफिसमध्ये काम करताना पॉर्न पाहिल्याचे कबूल केले (acknowledged) आहे.

वर्क फ्रॉम होम वाल्यांना काहीच संकोच नाही

त्याच वेळी, सुरक्षा फर्म कॅस्परस्कीने 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, घरून काम करणाऱ्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी कबूल केले की, ते संगणक किंवा मोबाईल फोनवर प्रौढ सामग्री पाहण्यास अजिबात संकोच करत नाहीत. 2021 मध्ये, जगातील सर्वात मोठ्या पॉर्न साइट, Pornhub साठी आयोजित केलेल्या जागतिक अभ्यासाने, लोक कामाच्या वेळेत पोर्नोग्राफी पाहतात या मताचे समर्थन केले. आकडेवारीनुसार, बहुतेक लोक रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत पोर्नोग्राफी साइट चाळताना आढळून येतात. त्याच वेळी, ऑफिसची वेळ संपत असताना संध्याकाळी 4 वाजता देखील पॉर्नोग्राफी पाहणारे बरेच लोक असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे.

खासदार, मंत्रीही मागे नाहीत

कामाच्या दरम्यान पोर्नोग्राफी पाहण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते ज्यात नील पॅरिश नावाचा एक खासदार संसद भवनात बसून अश्लील चित्रफिती पाहताना पकडला गेला होता. भारतातही अशीच एक घटना समोर आली आहे जिथे कर्नाटक विधानसभेतील तीन मंत्री मोबाईल फोनवर अश्लील चित्रफीत पाहताना पकडले गेले होते.

कर्मचारी कार्यालयात अश्लील चित्रफीत का पाहतात?

मनोवैज्ञानिक संशोधनात असे समोर आले आहे की, ऑफिसमध्ये पोर्नोग्राफी पाहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांना कामाच्या दरम्यान कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ते पॉर्न पाहून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी, अनेक लोक ऑफिसमध्ये पॉर्न पाहतात जेणेकरून त्यांना नवीन अनुभवाचा आनंद घेता येईल. अनेकदा लोक पॉर्न देखील पाहतात जेणेकरून त्यांना काही नवीन अनुभव मिळू शकतील जो त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनातून मिळत नाही.

– यूकेमधील बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीमधील आरोग्य मानसशास्त्राचे प्राध्यापक क्रेग जॅक्सन यांनी बीबीसीला सांगितले की, “हे सर्व घटक लोकांना कामाच्या ठिकाणी पोर्नोग्राफी पाहण्यास प्रोत्साहित करतात.

– ऑफिसमध्ये अश्‍लील चित्रफिती असे कर्मचारी पाहतात ज्यांना एखाद्या गोष्टीचा खूप राग येतो. हे लोक तणाव कमी करण्यासाठी आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी असे करतात.

– अनेक कार्यालयांमध्ये बॉसकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांना वाटते. अशा परिस्थितीत या सर्व नकारात्मक विचारांना तोंड देण्यासाठी लोक पोर्नोग्राफीचा अवलंब करतात.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?