AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लैंगिक शक्ती ते हाडांची मजबुती, बकरीच्या दुधाचे सेवन ठरेल फायदेशीर

बकरीचे दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असते. याशिवाय बकरीच्या दुधात कॉपर आणि आयर्नचे गुणधर्मही आढळतात. (You are suffering from this problem, Consume goat's milk, there will be amazing benefits)

लैंगिक शक्ती ते हाडांची मजबुती, बकरीच्या दुधाचे सेवन ठरेल फायदेशीर
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 12, 2021 | 11:33 AM
Share

नवी दिल्ली : बकरीच्या दुधात अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात. बकरीच्या दूधाचे सेवन केल्यास अनेक शारीरीक समस्यांमध्ये फायदेशीर होते. बकरीचे दूध सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच शरीरात चयापचय वाढवते. याव्यतिरिक्त, ब्लड प्लेटलेटची संख्या वाढविण्यात मदत होते. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करते. (You are suffering from this problem, Consume goat’s milk, there will be amazing benefits)

कोरोनामध्ये आपले रक्षण करते

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे आणि त्याच वेळी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याची देखील आवश्यकता आहे. बकरीच्या दुधात पुष्कळ पोषक तत्वे असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून तुम्ही बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे.

चयापचय अधिक चांगले होते

तज्ज्ञ सांगतात ज्याचे चयापचय योग्य नाही, ती व्यक्ती थकलेली दिसते. अशा लोकांचे मेंदूही चांगल्या प्रकारे काम करत नाही. अशा लोकांनी बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण बकरीचे दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असते. याशिवाय बकरीच्या दुधात कॉपर आणि आयर्नचे गुणधर्मही आढळतात. जे चयापचय सुधारतात. म्हणून, तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी दररोज रात्री एक कप बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे.

हाडे मजबूत बनतात

बकरीचे दुध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. कॅल्शियमच्या अभावामुळे शरीरातील हाडांच्या समस्येमध्ये वाढ होते. अशावेळी तुम्ही बकरीच्या दुधासह 5 ग्रॅम हळद घ्यावी. हे शरीरातून कॅल्शियमची कमतरता दूर करते आणि हाडे मजबूत करते.

रक्तदाब नियंत्रित करते

बकरीच्या दुधात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. पोटॅशियम अभावी, आपण बर्‍याच गंभीर आजारांना बळी पडतो. बकरीचे दूध रक्तदाब नियंत्रित करते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित केला जातो. म्हणून आपण बकरीच्या दुधासह मनुका खावीत.

पुरुषांसाठी फायदेशीर

बकरीचे दूध पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. लैंगिक शक्ती संबंधित रोगांमध्ये बकरीचे दूध खूप फायदेशीर आहे. लैंगिक शक्ती नसणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांसाठी दररोज बकरीच्या दूधात 4 ते 6 मनुका, 7 ते 8 खजूर आणि केशर उकळवा, जर केशर घरात नसेल तर आपण 5 ग्रॅम हळद देखील घालू शकता. यानंतर 20 मिनिटे दूध गरम होऊ द्या. मग झोपेण्याआधी फक्त एक कप दूध प्या. (You are suffering from this problem, Consume goat’s milk, there will be amazing benefits)

इतर बातम्या

संतापजनक! ठेकेदाराची कुचराई, भंडाऱ्यात चक्क मृतदेहावर कुत्र्यांची झुंबड

नागपुरात आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने डॉक्टरांचं धरणे आंदोलन

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी