AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना सोने ना चांदी ना पैसा, अभिजीत दिपके मुलीच्या घरच्यांकडून घेणार लग्नात फक्त ही गोष्टी, आईनेच..

अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. यादरम्यानच अभिजीत दिपके याच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अभिजीत दिपके याच्या आईने लग्नाबद्दल मोठे विधान केले.

ना सोने ना चांदी ना पैसा, अभिजीत दिपके मुलीच्या घरच्यांकडून घेणार लग्नात फक्त ही गोष्टी, आईनेच..
Abhijeet Dipke
| Updated on: Jul 30, 2026 | 11:41 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीने अगदी कमी कालावधीमध्ये दमदार काम केले. अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत पोहोचला आणि त्याने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला सुरूवातीला प्रतिसाद मिळाला नाही, पण त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरातून विद्यार्थी जंतर मंतवर पोहोचत होते. त्यातच अभिजीत दिपकेने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढला आणि तिथेच हे आंदोलन अधिक चिघळले. यादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. संसदेचे मुख्य गेट बंद करण्यात आले. मोठी सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलक आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यानंतर सरकारला भेटीसाठी शिष्टमंडळ गेले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसल्याची भूमिका अभिजीत दिपकेने घेतली.

अखेर सरकार झुकले आणि त्यांनी थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके सर्वत्र चर्चेत आला. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि लग्नाबद्दल मोठ्या चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामध्येच अभिजीत दिपके याच्या लग्नाबद्दल त्याच्या आईने मोठा खुलासा केला. फक्त खुलासाच नाही तर अभिजीत दिपके लग्न कधी करणार यावरही त्या बोलताना दिसल्या.

अभिजीत दिपके याला लग्नाची स्थळे गेल्या काही दिवसांपासून अधिक येत असल्याचे त्याच्या आईने म्हटले. अभिजीत दिपके याच्या आईने अभिजीत हा इतका जास्त स्वाभिमानी आहे की, लग्नात तो कपड्यांशिवाय दुसरे काहीही मुलीच्या घरच्यांकडून स्वीकारणार नाही, असे म्हटले. म्हणजेच तो आपल्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबिंयांकडून महागड्या वस्तू किंवा पैसे अजिबात खरेदी करणार नाही.

तो फक्त लग्नात कपडे स्वीकारणार आहे, त्याशिवाय काहीच नाही. अभिजीत दिपकेने जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर तो तूफान चर्चेत आला. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना अधिक रस आहे. त्यातच अभिजीत दिपके लग्न कधी करणार आणि नक्की कोणासोबत यावरून गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आपल्या घरी काल पोहोचला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा