मोठी बातमी! विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग, शरद पवार गटाचे बडे नेते दाखल, पार्थ पवारही पोहोचले
शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहे. शरद पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल होताच आता घडामोडींना वेग आला आहे.

राजीकय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान त्यानंतर आता शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहे. शरद पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल होताच आता घडामोडींना वेग आला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
