AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराय वादग्रस्त पोस्ट व्हायरल प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंद

Riddhapur Amravati : अमरावतीमधील शिवरायांची वादग्रस्त पोस्ट व्हायरल प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्त्ववादी संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. रिद्धपुरा, अमरावती या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे.

शिवराय वादग्रस्त पोस्ट व्हायरल प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंद
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 22, 2023 | 12:30 PM
Share

अमरावती : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अमरावतीमध्ये वातावरण पेटलं आहे. सोशल मीडियावर महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूर मध्ये 11 ते 3 या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केलं असून दर्यापूर शहरात बाजारपेठा कडकडीत बंद ठेवला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी मातेचं दर्शन घेत असतानाच्या फोटोसोबत छेडछाड करत तो फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवला होता त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आज बंदची आवाहन केलं असतानाही काही दुकानदारांनी दुकान बंद ठेवल्याने हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाच झाली, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं.

समाज कंटकाने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. जस स्तंभ चौक चांदुर बाजार पासून ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चाही काढण्यात आला होता. यामध्ये अनेक हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान