AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये लिफ्ट कोसळून मोठा अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी

जळगावमध्ये लिफ्टचं टेस्टिंग सुरू असताना अचानक वायर रोप तुटल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

जळगावमध्ये लिफ्ट कोसळून मोठा अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी
| Updated on: Feb 06, 2025 | 11:17 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावमध्ये लिफ्टचं टेस्टिंग सुरू असताना अचानक वायर रोप तुटल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. जळगाव शहरातील नवी पेठ भागात ही घटना घडली आहे. राजकुमार प्रकाश दर्डा असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  जळगाव शहरातील नवी पेठ भागात ही घटना घडली आहे. या घटनेत लिफ्ट टेस्टिंग करतांना लिफ्ट कोसळल्याने एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. राजकुमार प्रकाश दर्डा वय 46 वर्ष असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. ते प्रकाश सायकल मार्टचे मालक आहेत.

लिफ्टचं काम पूर्ण झाल्यानंतर लिफ्टचे कर्मचारी आणि राजकुमार दर्डा हे लिफ्टचे टेस्टिंग करत होते. यावेळी अचानक लिफ्टमधील रोप वायर तुटल्यानं लिफ्ट कोसळली. या घटनेत राजकुमार दर्डा हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असातना त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर त्यांच्यासोबत असलेला कर्मचारी या घटनेत किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात जळगाव शहर पोलस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लिफ्टच टेस्टिंग सूरू असताना अपघात 

लिफ्टचं काम पूर्ण झाल्यानंतर लिफ्टचे कर्मचारी आणि राजकुमार दर्डा हे या लिफ्टचे टेस्टिंग करत होते. यावेळी अचानक लिफ्टमधील रोप वायर तुटल्यानं  हा अपघात झाला. रोप वायर तुटल्यानं लिफ्ट खाली कोसळली. या अपघातामध्ये दर्डा हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत अन्य एक कर्मचारी किरकोळ जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी