AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्यावरच डाव फिरेल असं मतीन पटेलला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पोलीस गोड बोलले अन्.., निदा खान प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान ही गेल्या 42 दिवसांपासून फरार होती. अखेर तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

आपल्यावरच डाव फिरेल असं मतीन पटेलला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पोलीस गोड बोलले अन्.., निदा खान प्रकरणात सर्वात मोठी अपडेट
MATIN PATELImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 7:32 PM
Share

नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमांईड निदा खान ही गेल्या 42 दिवसांपासून फरार होती. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, ते सध्या तुरंगात आहेत. मात्र निदा खान ही पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होती. अखेर तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला शहरातून अटक केलं. नारेगाव भागातून तिला अटक करण्यात आलं. दरम्यान निदा खान हिच्या अटकेनंतर आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एमआयएमचा नगरसेवक असलेल्या मतीन पटेल यानेच निदा खानला लपण्यास मदत केली होती. त्यानंतर पोलीस मतीन पटेल यांच्याच मदतीने निदा खानपर्यंत पोहोचले.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या मदतीनेच  पोलिसांनी निदा खानला अटक केली आहे. महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतीन पटेल याला पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर मतीन पटेल याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. दरम्यान याच संदर्भात स्टेटमेंट घ्यायचं आहे, असा बनाव करून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्टेटमेंट घ्यायचं म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मतीन पटेल याला बोलावून घेतलं होत. सुरुवातीला पोलिसांनी जुन्या घटने संदर्भात त्याचं स्टेटमेंट घेतलं, त्यानंतर पोलिसांनी मुख्य कारवाईक केली.  पोलिसांनी निदा खानसंदर्भात चौकशी केली असता सुरुवातीला मतीन पटेल याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली.  मात्र त्यानंतर   निदा खान तिचे आई – वडील, मावशी आणि तिचा भाऊ कौसर पार्क येथे असल्याची माहिती मतीन याने पोलिसांना दिली.

मतीन पटेल याने दिलेल्या माहितीवरून अखेर पोलिसांनी निदा खान हिला अटक केली आहे. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान हिने अटक पूर्ण जामीन मिळावा यासाठी नाशिक कोर्टात धाव घेतली होती, मात्र तिला अटक पूर्व जामीन नाकारण्यात आला होता. तेव्हापासून ती फरार होती.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?