Marathi News Maharashtra Bjp leader sudhanshu trivedi controversial statement about shivaji mahaharaj
Special Report : भाजपच्या प्रवक्त्याचं शिवाजी महाराजांबद्दल धक्कादायक विधान, राजकारण तापलं
वीर सावरकर यांच्याशी संबंधित सुरु असलेला पत्राच्या वादाचा संबंध आता भाजप प्रवक्त्याने शिवाजी महाराजांपर्यंत नेलाय.

Share
मुंबई : वीर सावरकर यांच्याशी संबंधित सुरु असलेला पत्राच्या वादाचा संबंध आता भाजप प्रवक्त्याने शिवाजी महाराजांपर्यंत नेलाय. त्या काळात सुटकेसाठी माफी मागितली जायची. शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाला पाच पत्रं पाठवली होती, असं धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलंय. यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना भाजपने नेमकी काय भूमिका घेतलीय याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
trive
बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची हत्या, जमावाचा हल्ला, मरेपर्यंत मारलं
ग्रीन टीला चहा म्हणाल तर शिक्षा होणार, नव्या नियमाची देशभरात चर्चा!
बांग्लादेश प्रीमियर लीग सुरु होण्याच्या 24 तासाआधीच टीम पळाली, आता...
Chanakya Niti : आयुष्यात स्मार्ट निर्णय कसे घ्यायचे?
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड चौथा कसोटी सामना, पाहुणे कांगारुंना रोखणार?
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी
शेतमालाच्या भाव वाढीसाठी बीडमध्ये शेकऱ्यांचा मोर्चा
भंडारा जिल्ह्यात सिलेंडरचा तुटवडा
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर दहिसरमध्ये दोन्ही पक्षांची मिळून महाआरती
भंडाऱ्यात नाताळनिमित्त आकर्षक सजावट,चर्चेमध्ये गर्दी
भैरवी निर्माण यांनी आईस्क्रीमच्या काड्यांमध्ये साकारली येशूची प्रतिमा
