Eknath Khadse यांना धक्का , Jalgaonमधील बोदवड नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

जळगावच्या (Jalgaon) बोदवड (Bodwad) नगरपंचायत निवडणुकीत (Election) नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Eknath Khadse यांना धक्का , Jalgaonमधील बोदवड नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
| Updated on: Feb 18, 2022 | 3:15 PM
जळगावच्या (Jalgaon) बोदवड (Bodwad) नगरपंचायत निवडणुकीत (Election) नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 17  पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची निवडप्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची निवड झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिल्याने आगामी काळातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपाचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. अंत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवला आहे, तर चिठ्ठीने एक जागा भाजपाला मिळाली होती. तसेच राष्ट्रवादीला 7 जागांवर विजय मिळवता आला.
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.