AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अटकेत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्याचं पलायन, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडला, अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

अटकेत असलेले आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोतवाली पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आशा टॉकीज चौकात शिताफीनं त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं.

अटकेत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्याचं पलायन, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडला, अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार
| Updated on: Feb 12, 2025 | 10:18 PM
Share

अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर अफरातफर प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  16 लाख 50 हजार रुपयांच्या अफरातफर प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी सात जानेवारीपासून आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या प्रकरणात आरोग्य विभागाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती देखील नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. त्यानंंतर आता आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अटकेत असलेले आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोतवाली पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आशा टॉकीज चौकात शिताफीनं त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं. या प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांना दोघांनाही पोलिसांनी अटक केलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर अफरातफर प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 लाख 50 हजार रुपयांच्या अफरातफर प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समिती नेमण्यात आली होती, समितीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....