AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता खैर नाहीच, अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..

कंगना राणावत जेंनझींबद्दल धक्कादायक विधान करताना काल दिसली. त्यानंतर अनेकांनी कंगनाच्या विरोधात भूमिका घेतली. आता पुन्हा एकदा अभिजीत दिपके याने कंगना राणावत हिने केलेल्या टीकेला उत्तर दिले.

आता खैर नाहीच, अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..
Abhijit Deepak and Kangana Ranaut
| Updated on: Jul 30, 2026 | 12:26 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जंतर मंतरवर पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपकेने पुकारले. या आंदोलनाला घणघणीत यश मिळाले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी मोठा दबाव सरकारवर होता. जेंनझी सरकारविरोधात रस्त्यावर आले. अभिजीत दिपके याच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. देशातील मोठ्या शहरात आंदोलन उभे राहिली. जंतर मंतरवरील आंदोलन चिघळताना दिसले. शेवटी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर सोमवारी ते संसदेत पोहोचल्यानंतर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी त्यांचे संसदेत स्वागत केले.

कंगना राणावत हिने एक व्हिडीओ शेअर करत या आंदोलनाबद्दल आणि जेंनझींबद्दल मोठे विधान गेले. हेच नाही तर थेट गटर क्लास कंगनाने या लोकांना म्हटले. आंदोलनाच्या नावावर तिथे अश्लीलता सुरू असल्याचे कंगना हिने म्हटले. सतत या आंदोलनावर कंगना राणावत हिच्याकडून टीका केली जात आहे. आता अभिजीत दिपके याने पुन्हा एकदा कंगना राणावतवर निशाणा साधला.

अभिजीत दिपके याने कंगना राणावत हिच्याबद्दल बोलताना म्हटले की, त्यांच्याबद्दल काय बोलू? जेंनझीला ट्रोल केलं जातं कळत नाही. हे मुलं आहेत कोण. ते 15 ते 28 वयोगटातील आहेत. त्या मुलांना ट्रोल करून काय भेटणार. हेच मुलं नागरिक आहे. हेच देश चालवणार आहेत. तेच वोटर आहेत. त्यांना का ट्रोल करता. ते सामान्य घरातील मुलं आहेत. त्यांना ट्रोल करून काय मिळणार?

कंगनाने टीका केल्यानंतर कालही त्यावर उत्तर देताना अभिजीत दिपके हा दिसला होता. आता त्याने पुन्हा कंगनावर निशाणा साधला आहे. काल बोलताना कंगनाला कोण गांर्भीयाने घेते म्हणत अभिजीत दिपके याने निशाणा साधला होता. त्यानंतर आज तो पुन्हा बोलताना दिसला. कंगना राणावत सुरूवातीपासूनच या आंदोलनावर टीका करताना दिसली. त्यातच तिने दोन व्हिडीओ शेअर केले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा